शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इपीएल : मँचेस्टर युनायटेडकडून चेल्सीचा पराभव, रोमेलू लूकाकूचा निर्णायक खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 01:17 IST

रोमेलू लूकाकूने नोंदवलेल्या गोलच्या बळावर मँचेस्टर युनायटेडने इंग्लिश प्रीमियर लीग फुटबाल स्पर्धेमधील सामन्यात तुल्यबळ चेल्सीचा २-१ ने पराभव केला.

मँचेस्टर : रोमेलू लूकाकूने नोंदवलेल्या गोलच्या बळावर मँचेस्टर युनायटेडने इंग्लिश प्रीमियर लीग फुटबाल स्पर्धेमधील सामन्यात तुल्यबळ चेल्सीचा २-१ ने पराभव केला. गेल्या काही सिझनमध्ये लूकाकू प्रीमियर लीगमधील दिग्गज संघांसमोर अपयशी ठरत असल्याने सातत्याने त्याच्यावर टीका होत होती. गेल्या सहा सामन्यात त्याची पाटी कोरीच राहिली आहे. त्यामुळे त्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले होते.मात्र, चेल्सीविरुद्धच्या सामन्यात महत्त्वपूर्ण गोल करून त्याने टीकाकारांना योग्य उत्तर दिले आहे. चेल्सीच्या विलियम्सने सामना सुरू झाल्यानंतर अर्ध्यातासातच गोल करून आघाडी घेतली होती. यावेळी मँचेस्टर युनायटेडला पराभवाचा धक्का बसणार अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.मात्र, आक्रमक पवित्रा घेतलेल्या युनायटेडने चेल्सीला जोरदार टक्कर दिली. लूकाकूने ३९ व्या मिनटाला गोल करून युनायटेडला महत्त्वपूर्ण बरोबरी साधून दिली. त्याचप्रमाणे निर्णायक गोल करण्यासाठीही महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. लुकाकूने केलेल्या शानदार क्रॉसवर जेसी लिगार्डने निर्णायक गोल करून मँचेस्टर युनायटेडचा शानदार विजय साजरा केला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Footballफुटबॉल