शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज काढून उभारले प्रतीकात्मक मैदान, ५०० चाहत्यांची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 04:59 IST

जगभरातील सर्वांत जास्त लोकप्रिय खेळ म्हणून फुटबॉलला ओळखले जाते. त्यात विश्वचषकाचा कुंभमेळा म्हटले की करोडो चाहते लाखो रुपये खर्चून यजमान देशात जावून आपल्या संघाला प्रोत्साहन देत असतात.

दिपू (आसाम) : जगभरातील सर्वांत जास्त लोकप्रिय खेळ म्हणून फुटबॉलला ओळखले जाते. त्यात विश्वचषकाचा कुंभमेळा म्हटले की करोडो चाहते लाखो रुपये खर्चून यजमान देशात जावून आपल्या संघाला प्रोत्साहन देत असतात. भारतीय फुटबॉलप्रेमीही यात मागे नाहीत. आसाममधील एक फुटबॉल पे्रमीे पुतुल बोरह यांनी रशियातील सुरू असलेला फुटबॉल सामन्याचा मैदानावरील थरार अनुभवता यावा यासाठी चक्क १५ लाख रुपयांचे बँकेतून कर्ज काढून १८०० स्केअर फुटांचे सभागृह उभारले आहे. यामध्ये ५०० फुटबॉलप्रेमी एकावेळी बसून या सामन्याचा आनंद लुटुत आहेत.भारतीय संघ विश्वचषक फुटबॉल सामन्यासाठी कधीही पात्र ठरलेला नाही, तरीही फुटबॉलप्रेमींचा उत्साह तसूभर कमी नाही. प्रत्येक विश्वचषक सामन्यांवेळी चाहत्यांकडून काही ना काही वेगळे केल्याचे दिसून येते. यात काहीजण आपल्या घराला आपल्या अवडत्या संघांच्या जर्सीचा कलर देतात. तर काहीजण जागतिक सामन्यांवेळी आपल्या दुकानांतील वस्तूवर सूट देऊन आपले खेळावरील प्रेम दाखवतात.पुतुल बोरह हे आसाममधील दिपू शहरातील व्यावसायिक आहेत. ज्यांना रशियात जाणे शक्य नाही अशा फुटबॉलप्रेमींसाठी त्यांनी अनोखा पर्याय तयार केला आहे. बोरह यांनी रशियन मैदानावरील थरार फुटबॉलप्रेमींना थेट अनुभवता यावा यासाठी त्यांनी चक्क सभागृह उभारायचे ठरवले. दखल घेण्याची बाब म्हणजे यासाठी त्यांनी बँकेकडून १५ लाखांचे कर्ज काढले. (वृत्तसंस्था)>पुतुल बोरह यांनी ५०० लोक बस ूशकतील असे प्रतिकात्मक मैदानासारखे सभागृह उभारले . त्यात ५६ इंच एलसीडी मॉनिटर बसविला आहे. या सभागृहाला ‘जर्मन स्टेडियम’ असे नाव दिले असून, त्यात ३२ संघांचे ध्वज लावले आहेत. या सभागृहाचा उद्घाटन सोहळा रशिया आणि सौदी अरेबियादरम्यान झालेल्या उद्घाटन सामन्यावेळी करण्यात आला.