शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

युवा भारतीय फुटबॉल संघाची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 04:09 IST

२० वर्षाआतील कोटिफ स्पर्धेसाठी २५ सदस्यांच्या भारतीय फुटबॉल संघाची घोषणा करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : २० वर्षाआतील कोटिफ स्पर्धेसाठी २५ सदस्यांच्या भारतीय फुटबॉल संघाची घोषणा करण्यात आली आहे. हा संघ उद्या स्पेनच्या वेलेंशियासाठी रवाना होणार आहे. भारतीय संघामध्ये फिफा १७ वर्षाआतील विश्वचषक २०१७मध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंचा समावेश आहे.भारतीय संघ २३ आणि २५ जुलै रोजी स्थानिक क्लब विरोधात खेळेल. त्यानंतर कोटिफ स्पर्धेत हा संघ खेळेल. त्यात अर्जेंटिना, व्हेनेझुएला आणि मोर्सिया हे संघ या स्पर्धेत खेळतील.>कोल्हापूरच्या अनिकेतची चमककोल्हापूरचा युवा आंतरराष्ट्रीय फुटबॉलस्टार अनिकेत जाधव याची स्पेन येथील व्हेलिनिका येथे २१ जुलै ते ४ आॅगस्ट दरम्यान होणाऱ्या वीस वर्षांखालील सीओटीआयएफ आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात फॉरवर्ड म्हणून निवड झाली. हा संघ गुरुवारी (दि. १९) स्पेनला रवाना झाला.या संघात बहुतांशी १७ वर्षांखालील युवा विश्वचषक खेळलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय संघ या दौºयात २३ ते २५ जुलैदरम्यान स्पेन येथील स्थानिक संघांबरोबर सराव सामने खेळेल. त्यानंतर अर्जेंटिना, व्हेनेझुएला, मॉर्टिनीया, मुर्सिया या चार देशांच्या संघाविरुद्ध खेळणार आहे.संघ : गोलकिपर : प्रभसुखन सिंह गिल, विशाल दुबे, सचिन सुरेशबचाव फळी : बोरिस सिंह, साहिल पवार, अनवर अली, संजीव स्टॅलिन, जितेंद्र सिंह, आशिष राय, दीपक तांगडी, नरेंद्र, सुमित राठीमिडफिल्डर : सुरेश सिंह, निथोई मीतेई, अमरजीत सिंह, अभिजीत सरकार, जॅकसन सिंह, एन नाओरेम, राहूल केपी, हरमनप्रीत सिंह, लालेंगमाविया, जश्नदीप सिंहफॉरवर्ड : राहिम अली, अनिकेत जाधव, अमन छेत्री,मुख्य प्रशिक्षक : फ्लाईड पिंटो

टॅग्स :Footballफुटबॉल