शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

हे आहेत थंडीत बाजरीची भाकरी खाण्याचे फायदे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 15:13 IST

थंडीत आवर्जून आहारात समावेश करावा असा पदार्थ आहे बाजरीची भाकरी 

पुणे : उशिरा का होईना राज्यात सध्या थंडीला सुरुवात झाली आहे. मात्र फक्त बाहेरून स्वेटर घालून उष्णता निर्माण करण्यापेक्षा शरीराला आतून आवश्यक ते घटक देण्याची गरज हिवाळ्यात असते. अशावेळी तीळ, बाजरी, हुलग्याचे सेवन केले जाते. यातलाच एक महत्वाचा घटक म्हणजे बाजरीची भाकरी. चला यात जाणून घेऊया हिवाळ्यात बाजरीची भाकरी सेवन करण्याचे खास फायदे. 

  • बाजारात पोटॅशियम, मॅग्नेशियमसारखे महत्वाचे घटक असतात.त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. 
  • बाजरीच्या गव्हाच्या चपातीपेक्षा कमी कॅलरी असतात. त्यामुळे वजन वाढत नाही. 
  • बाजरी उष्ण असते. त्यामुळे थंडीत शरीराच्या आत ऊर्जा निर्माण करते. 
  • बाजरीमुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी राहते, 

  • बाजारीत तंतुमय घटक अधिक असतात, त्यामुळे पचनक्रियेस मदत मिळते.तसेच बद्धकोष्ठतेपासून बचाव होतो. 
  • बाजरीच्या भाकरीने पोट भरल्यासारखे वाटते. एकदा जेवल्यावर सारखे जेवण्याची इच्छा होत नाही. 
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सdiabetesमधुमेहfoodअन्न