शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

Maaza Modak: सुपर शेफ भारती म्हात्रे शिकवणार मोदकांची 'सिंपली स्वादिष्ट' रेसिपी; पाहा थोड्याच वेळात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 14:31 IST

गणेशोत्सवानिमित्त माझा आणि लोकमतची माझा मोदक स्पर्धा

एखादं नवीन काम सुरू करण्याआधी श्रीगणेशाची पूजा करण्यात येते. ‘सुखकर्ता, दु:खहर्ता, विघ्नहर्ता, विद्येचा दाता, शांतीकर्ता, वैभवदाता, बुद्धिप्रदाता’ सर्वकाही श्रीगणेशच आहे. चौदा विद्या व चौसष्ट कलांचा अधिपती गणाधीश आहे. गणेशोत्सवाचे स्वरूप दिवसेंदिवस व्यापक होत आहे. मात्र यंदा या उत्सावावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे यंदा घरच्या घरीच बाप्पाचं जोरदार स्वागत करण्यात आलं. 

सर्वांच्या लाडक्या बाप्पाला मोदक फार आवडतात. अशातच बाप्पा घरी आले की त्याला नैवेद्य दाखवण्यासाठी घराघरांमध्ये मोदक केले जातात. गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी 'लोकमत' आणि 'माझा' एकत्र येऊन 'माझा मोदक स्पर्धे'च्या माध्यमातून विविध स्पर्धा आणि लाईव्ह कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत. या स्पर्धेत आम्ही प्रेक्षक आणि स्पर्धकांना 'माझा'चा वापर करून तयार केलेल्या पदार्थांची पाककृती पाठवण्यासाठी प्रोत्साहित करतो.

गणेशोत्सव आणि 'माझा' यांच्यामध्ये एक समान धागा आहे. गणेशोत्सव महाराष्ट्राचा सण आहे आणि 'माझा' महाराष्ट्रामधल्या रत्नागिरीतल्या अस्सल हापूस आंब्यांपासून तयार केला जातो. हापूस आंब्यांपासून तयार करण्यात आलेल्या माझाचा वापर करून आपण चवदार चविष्ट मोदक तयार करू शकतो. अस्सल हापूस आंब्यांपासून तयार करण्यात आल्यानं माझा कोणत्याही पिठासोबत सहज एकजीव होतो. गोड आणि घट्ट माझामुळे मोदक चविष्ट होतात. त्यामुळे माझा उत्सवातला सर्वोत्तम साधीदार ठरतो आणि उत्सावाचा आनंदही द्विगुणीत होतो.

यंदाचा गणोशोत्सव खास करण्यासाठी आणि मोदक आणखी स्वादिष्ट करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी माझा मोदक रेसिपी शो घेऊन आलोय. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुपर शेफ गणेशोत्सवाच्या १० दिवसांमध्ये मोदकांच्या १० वेगवेगळ्या रेसिपी दाखवतील. २१ ऑगस्टपासून Lokmat.com आणि Youtube.com/Lokmat हा शो सुरू झाला असून तो दहा दिवस दररोज पाहता येणार आहे. 

माझा मोदक रेसिपी शो हा आज दुपारी ४ वाजता घरबसल्या लाईव्ह पाहता येणार आहे. यामध्ये आपल्या विविध चविष्ट खाद्यपदार्थांसाठी लोकप्रिय असलेल्या शेफ भारती म्हात्रे यांचा सहभाग असणार आहे. भारती म्हात्रे यांना स्वादिष्ट पदार्थ करण्याची प्रचंड आवड होती. त्यांनी आपली हिच आवड लक्षात घेऊन ती व्यवसायात बदलण्याचा निर्णय घेतला. एक गृहिणी ते सुपर शेफ असा जबरदस्त प्रवास त्यांनी केला आहे. भारती म्हात्रे यांचं 'सिंपली स्वादिष्ट' (Simply Swadisht) नावाचं एक युट्यूबवर चॅनल आहे. या चॅनेल्सच्या सबस्क्रायबर्सची संख्यादेखील मोठी आहे. त्यावर त्या नेहमीच नवनवीन पदार्थांची मेजवानी प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतात.

भारती म्हात्रे यांची चविष्ट मोदक रेसिपी पाहण्यासाठी दुपारी ४ वाजता https://www.youtube.com/Lokmat, https://www.youtube.com/SimplySwadisht_BharatiMhatre/आणि Lokmat.com/MaazaModak या वेबसाईटला भेट द्या.

माझानं तुमच्यासाठी माझा मोदक स्पर्धादेखील आणली आहे. #MaazaModak स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुमच्या रेसिपींचे व्हिडीओ lokmat.com/maazamodak वर अपलोड करा.  स्पर्धेतील पहिल्या पाच विजेत्यांना अ‍ॅपल आयफोन ७ आणि त्यानंतरच्या पाच विजेत्यांना अ‍ॅमेझॉन इको डॉट (सेकंड जनरेशन) बक्षीस म्हणून मिळेल.

रेसिपी करायला आतूर झाला आहात?... तुम्हीही बनवू शकता झक्कास माझा मोदक. www.amazon.in/dp/B01J7VT5G2 साईटवरून माझा खरेदी करा आणि आपल्या साहित्यासह सज्ज व्हा!

'MAAZAMODAK' हा कोड वापरा आणि १.२ लिटरच्या बॉटलवर/बाटलीवर मिळवा १०% सूट. आजच खरेदी करा! 

टॅग्स :foodअन्नGanesh Mahotsavगणेशोत्सव