शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

घरच्या घरी असा बनवा स्पेशल शाही तुकडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2018 12:42 IST

मुस्लिम समुदायासोबतच खाण्याचे शौकीन लोक या दिवसात वेगवेगळ्या पदार्थांचा मनसोक्त आनंद घेतात.

रमजानचा पवित्र महिना नुकताच सुरु झालाय. या काळात मुस्लिम समुदायातील लोक 30 दिवस उपवास करतात. या दिवसात उपवास सोडताना खाण्याचीही चांगलीच चंगळ असते. मुस्लिम समुदायासोबतच खाण्याचे शौकीन लोक या दिवसात वेगवेगळ्या पदार्थांचा मनसोक्त आनंद घेतात. यात शाही तुकडा या गोड पदार्थाचा नंबर सर्वात वरचा लागतो. चला जाणून घेऊया शाही तुकडा कसा तयार करायचा. 

आवश्यक सामग्री

1 लिटर क्रीम असलेले दूध400 ग्रॅम मिल्क मेड6-7 स्लाईस ब्रेडकिशमीश, बदाम1 लहान चमचा वेलची पावडरफ्राय करण्यासाठी तूप

शाही तुकडा तयार करण्याची पध्दत

1) एका मोठ्या भांड्यात दूध आणि मिल्क मेड टाकून ते अर्ध होईपर्यंत उकडू द्या. त्यानंतर त्यात वेलची पावडर टाकून मिक्स करा.2) त्यानंतर ब्रेड स्लाईस हवे त्या आकारात कापा आणि ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करा. ते काढून पेपरवर ठेवा. 3) कडईतील शिल्लक राहिलेलं तूप तसंच ठेवून त्यात ड्रायफ्रूट फ्राय करा. 4) आता ब्रेडचे तुकडे प्लेटमध्ये ठेवा आणि त्यावर घट्ट झालेलं दूध टाका. 

टॅग्स :foodअन्नRamzanरमजान