शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
4
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
5
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
6
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
7
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
8
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
9
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
10
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
11
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
12
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
13
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
14
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
15
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
16
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
17
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
19
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
20
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल

मंडळी कलिंगड खरेदी करताय...कसा निवडाल गोड, रसदार कलिंगड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 15:20 IST

बाजारात कलिंगड खरेदी करायला जाताय. पण चांगल कलिंगड निवडायचं कसं? या टीप्स वाचून चटकन ओळखाल कलिंगड कसं चांगलं निघू शकत...

उन्हाळ्यात उपलब्ध असणारं लाल चुटुक कलिंगड म्हणजे सर्वांचा विकपॉईंट. त्यातही कलिंगड खरेदी करतानाची मजाही औरच असते. या फळात पाण्याचे प्रमाण फार जास्त असते. तसेच विविध जीवनसत्वांनीयुक्त हे फळ अत्यंत गुणकारी असते.जेव्हा तुम्ही बाजारात कलिंगड खरेदी करायला जाता तेव्हा चांगले, गोड, रसदार कलिंगड कसे आहे हे कसे निवडाल? आम्ही तुम्हाला देत आहोत कलिंगड निवडण्याच्या टीप्स...

पिवळे डाग असलेले कलिंगडसाधारणत: असा समज असतो की पिवळे डाग असलेला कलिंगड कच्चा तरी असतो किंवा बेचव असतो. हा समज चुकीचा आहे. चांगलं हिरवेगार दिसणारं कलिंगडसुद्धा बेचव निघु शकत. त्यामुळे कलिंगडावर काही प्रमाणात पिवळे डाग असले तरी त्याची चव गोड असू शकते.

वजनावरूनही कल्पना येतेकलिंगड खरेदी करताना ते हातात उचलून पहावं. जे कलिंगड वजनानं जास्त असेल तर गोड लागतं. तेच जर कलिंगड वजनानं कमी असलं तर ते बेचव असू शकतं.

हलकेच ठोकून पाहाबाजारात गेल्यावर कलिंगड घेताना हलक्या हातांनी वाजवून बघा. जर टक-टक असा आवाज आला की समजा कलिंगड चवीला गोड आहे. जर असा आवाज नाही आला तर समजा हे कलिंगड चवीला चांगले नाही.

कलिंगडाचा मधला भाग नसणेकलिंगड कापल्यावर त्याचा मधला भाग नसेल तर चिंता करण्याची अजिबात गरज नाही. उलट कलिंगडामध्ये मधला भाग नसेल तर कलिंगड चवीला जास्त गोड असते.

पाण्यात घालून पहाकलिंगड कापल्यावर जर जास्तीच लालचुटुक दिसत असेल तर संशय येतोच. अशावेळी खरेदी करतानाच दुकानदाराला कलिंगडाचा छोटासा तुकडा कापून देण्यास सांगावे. हा तुकडा पाण्यात टाकल्यावर लाल होत असेल तर समजून जावे की कलिंगड पिकवताना लाल रंग वाढवण्यासाठी रसायनांचा प्रयोग केलेला आहे.

टॅग्स :foodअन्नfruitsफळेSummer Specialसमर स्पेशल