शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
4
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
5
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
6
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
7
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
8
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
9
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
10
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
11
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
12
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
13
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
14
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
15
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
16
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
17
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
18
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
19
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
20
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
Daily Top 2Weekly Top 5

Holi special : थंडाई, पुरणपोळी, गुजीया; होळीला 'हे' खास पदार्थ कराल तर घरातले म्हणतील वाह बढीया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 14:13 IST

झटपट तयार होणारे पदार्थ खाऊन घरातले नक्की तुमच्यावर खूश होतील.

(image credit- railyatriblog)

होळीचा सण उद्या आहे. होळी आणि पुरणपोळीचं कॉंम्बिनेशन आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. अनेकांच्या घरी खास वेगवेगळ्या पध्दतीच्या पुरणपोळ्या तयार केल्या जाणार आज आम्ही तुम्हाला पुरणपोळी व्यतिरिक्त झटपट तुम्ही कोणते पदार्थ तयार करू शकता याबद्दल सांगणार आहोत.  हे पदार्थ तुम्ही तयार कराल तर घरातले नक्की खूश होतील.

 गुजिया- होळीच्या खास दिवशी गुजिया नाहीत तर काहीच नाही. मावा, खवा, ड्रायफ्रुट्सपासून तयार केलेल्या गुजिया पाहून तोडांला पाणी येतं.

दही वडा- दही वड्यासारखं क्लासी स्नॅक्स तुम्ही घरीच तयार करून पाहुण्यांना आणि मित्रांना खाऊ घालू शकता. दही वडा तयार करायला फारसा वेळ सुद्दा लागणार नाही. पुरणपोळी- होळीचा सण पुरण पोळीशिवाय अपूर्णच. होळीच्या दिवशी नैवेद्य दाखवण्यासाठी खास पुरण पोळी तयार करण्यात येते.

थंडाई- होळीच्या या रंगीबेरंगी सणाची खरी ओळख म्हणजे थंडाई. या दिवशी थंडाई नाही प्यायला नाही तर काय प्यायलंत.

भजी- होळीसाठी तुम्ही खास भजी तयार करू शकता. बटाटा, पालक, कांदा तुम्हाला आवडतील त्या कोणत्याही भजी तुम्ही तयार करू शकता.

शंकरपाळी- होळीसाठी खास तुम्ही गोड गोड शंकरपाळ्या तयार करू शकता.

टॅग्स :foodअन्नHoliहोळी