शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

#BappachaNaivedya : असे तयार करा बाप्पासाठी मनुक्यांचे मोदक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 11:38 IST

बाप्पाचं घरी आगमन झालं की, त्याचे आदरातिथ्य करण्यात कोणतीच कसर ठेवली जात नाही. त्याला आवडणाऱ्या साऱ्या गोष्टी करण्यात येतात. इतकेच नाही तर बाप्पाला आवडणाऱ्या मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो.

बाप्पाचं घरी आगमन झालं की, त्याचे आदरातिथ्य करण्यात कोणतीच कसर ठेवली जात नाही. त्याला आवडणाऱ्या साऱ्या गोष्टी करण्यात येतात. इतकेच नाही तर बाप्पाला आवडणाऱ्या मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. त्यासाठी उकडीचे मोदक, तळलेले मोदक, मावा मोदक यांसारखे मोदक तयार करण्यात येतात किंवा बाजारातून विकत आणले जातात. पण असेच काही वेगळे मोदक तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकता. आज जाणून घेऊया मनुक्यांचे मोदक तयार करण्याची रेसिपी...

साहित्य : 

  • एक वाटी काजू 
  • एक वाटी मनुका 
  • एक वाटी साखर 
  • पाव लीटर दूध 
  • एक वाटी दुधाची पावडर 
  • तूप तळण्यासाठी 

 

कृती : 

- मनुका, काजू मिक्सरमधून बारीक करुन घ्या. 

- बारिक झाल्यावर त्यात थोडी दूधाची पावडर घाला. 

- मिश्रण जाडसर झाल्यावर त्यात थोडे दूध ओतून चांगले एकजीव करा. 

- नंतर साचा वापरून त्याचे मोदक तयार करा. 

- तयार मोदक मंद आचेवर तुपामध्ये तळून घ्या. 

- मिश्रण घट्ट असायला हवे, पातळ झाले तर मोदक तळताना तुटण्याची शक्यता असते. 

- बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी मनुक्यांचे मोदक तयार आहेत. 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवReceipeपाककृती