‘हम आपके हैं कौन’ला झाली २१ वर्षे पूर्ण

By Admin | Updated: August 10, 2015 02:15 IST2015-08-10T02:15:43+5:302015-08-10T02:15:43+5:30

‘ह म आपके हैं कौन’ चित्रपटाने या महिन्यात २१ वर्षे पूर्ण केली आहेत. प्रत्येकाच्या मनात चित्रपटाने घर केले आहे. आपल्याला कौटुंबिक नियम या चित्रपटाने शिकवले आहेत.

'Who are you? Who has completed 21 years? | ‘हम आपके हैं कौन’ला झाली २१ वर्षे पूर्ण

‘हम आपके हैं कौन’ला झाली २१ वर्षे पूर्ण

‘ह म आपके हैं कौन’ चित्रपटाने या महिन्यात २१ वर्षे पूर्ण केली आहेत. प्रत्येकाच्या मनात चित्रपटाने घर केले आहे. आपल्याला कौटुंबिक नियम या चित्रपटाने शिकवले आहेत. २१ वर्षांनंतर आजही चित्रपट पाहण्यास चाहत्यांना आवडते. भारतीय कुटुंबामधील वास्तववादी चित्रण या चित्रपटामुळे सर्वांना कळाले.’ सूरज बडजात्या यांच्या ५ आॅगस्ट १९९४ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘हम आपके हैं कौन’ चित्रपटात सलमान आणि माधुरी यांनी निशा आणि प्रेम यांच्या भूमिका केल्या आहेत. या चित्रपटाविषयी खूप सुंदर भावना मनात आहेत.

Web Title: 'Who are you? Who has completed 21 years?