Next

Kushal Badrike - Bhau Kadam Comedy | बायको पिकनिकला जाताच कुशल-भाऊ आनंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 09:50 AM2022-01-31T09:50:04+5:302022-01-31T09:50:29+5:30

‘चला हवा येऊ द्या’ हा संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारा कार्यक्रम. या कार्यक्रमातील विनोदवीर कुशल बद्रिके आणि भाऊ कदमची जोडी नेहमीच सर्वांना पोट धरून हसवते. नुकताच एक व्हिडीओ कुशलने त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत कुशल खुपच आनंदी दिसतोय तर भाऊ भावुक झालेला दिसून आला. या व्हिडीओत कुशल पिकनिकला गेल्याने खूपच आनंदी आहे तर भाऊ भावूक झालेला दिसून आला. हा व्हिडीओ शेअर करत कुशलने, “भाऊ खुप कमी वेळा भाऊक होतो, पण प्रत्येक माणसाला, साला आतुन काहीतरी सलत असतच. देव त्याला मदत करो किंवा सहन करायची ताकद देवो.” असं कॅप्शन दिलयं. भाऊ नेमका का भावूक झालाय तुम्हीच पाहा.... (Snehal VO) #KushalBadrike #BhauKadam #Comedy #ChalaHawaYeuDya #Pandu #भाऊ आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

https://dai.ly/x87dw8k