युविका आहे खुश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:26 IST2016-01-16T01:13:38+5:302016-02-07T11:26:05+5:30

'बिग बॉस ९' मध्ये भाग घेतल्याने स्पर्धक युविका चौधरी खुपच समाधानी आहे. ती म्हणते, बिग बॉस साठी काम करण्याचा ...

The young lady is happy | युविका आहे खुश

युविका आहे खुश

'
;बिग बॉस ९' मध्ये भाग घेतल्याने स्पर्धक युविका चौधरी खुपच समाधानी आहे. ती म्हणते, बिग बॉस साठी काम करण्याचा किंवा त्यात सहभाग घेतल्याचा अनुभव फारच वेगळा आहे. आईवडील, भाऊबहीण, फोन यांच्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही हे कळण्यासाठी तुम्ही बिग बॉसमध्ये अनुभव घ्यायला हवा.

Web Title: The young lady is happy