लग्नाला जाणार नाही-दीपिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 05:36 IST2016-01-16T01:11:25+5:302016-02-05T05:36:48+5:30

'माझ्या ननंणदेचे लग्न होते. त्यावेळी मी त्या सोहळ्यात गेले असता तिथे सर्व लोक तिला शुभेच्छा देण्याऐवजी माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी ...

Will not go to marriage- Deepika | लग्नाला जाणार नाही-दीपिका

लग्नाला जाणार नाही-दीपिका

'
;माझ्या ननंणदेचे लग्न होते. त्यावेळी मी त्या सोहळ्यात गेले असता तिथे सर्व लोक तिला शुभेच्छा देण्याऐवजी माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी धावपळ करू लागले. मला ते फारच विचित्र वाटले. त्यामुळे मी आता कुणाच्याच लग्नाला जाणार नाही,' असे दिया और बाती मधील अभिनेत्री दीपिका सिंग म्हणाली. ग्लॅमर सुद्धा सांभाळता आले पाहिजे दीपिका.

Web Title: Will not go to marriage- Deepika