टायगर बनला आर्यनचा फॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2016 16:05 IST2016-07-27T09:40:54+5:302016-07-27T16:05:54+5:30

बडे दूर से आये है या मालिकेतील आर्यन प्रजापतीने त्याच्या गोंडस अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ घातली आहे. सध्या आर्यन इश्कबाज ...

Tiger became Aryan's fan | टायगर बनला आर्यनचा फॅन

टायगर बनला आर्यनचा फॅन

n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">बडे दूर से आये है या मालिकेतील आर्यन प्रजापतीने त्याच्या गोंडस अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ घातली आहे. सध्या आर्यन इश्कबाज या मालिकेतही काम करत आहे. त्याने बागी या चित्रपटात टायगर श्रॉफसोबत काम केले होते. आर्यन हा खूप चांगला अभिनेता आणि सहकलाकार असल्याचे टायगरचे म्हणणे आहे. बागी या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आर्यन आणि टायगरची चांगलीच गट्टी जमली होती. टायगर त्याच्या अ फ्लाईंग जट या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी डान्स प्लस या कार्यक्रमाच्या सेटवर येणार अाहे हे आर्यनला कळल्यावर त्याने त्याला सरप्राईज द्यायचे ठरवले. टायगरला भेटण्यासाठी शाळेतून अर्धा दिवस सुट्टी काढून आर्यन डान्स प्लसच्या सेटवर पोहोचला. आर्यनला सेटवर पाहून सगळ्या स्पर्धकांना आणि परीक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. आर्यनला पाहून रेमो डिसोझाही खूप खूश झाले. 

Web Title: Tiger became Aryan's fan