स्वारागिणीचा डेली तमाशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2016 07:38 IST2016-01-16T01:20:50+5:302016-01-30T07:38:56+5:30

विवाहबाह्य संबंध, घटस्फोट, भांडणे असे काहीसे 'स्वारागिनी'चे वातावरण आगामी काही दिवस असणार आहे. आदर्शचे अफेयर स्वराला कळाल्यानंतर ती त्याला ...

Swarajini's Daily Tamasha | स्वारागिणीचा डेली तमाशा

स्वारागिणीचा डेली तमाशा

वाहबाह्य संबंध, घटस्फोट, भांडणे असे काहीसे 'स्वारागिनी'चे वातावरण आगामी काही दिवस असणार आहे. आदर्शचे अफेयर स्वराला कळाल्यानंतर ती त्याला कुटुंबासमोर याबद्दल विचारते. तिच्या प्रश्नांना उत्तरे देऊ न दिल्यामुळे ती खडेबोल सुनावते. यादरम्यान ती सिद्ध करते की रागिनीला संस्कारने मारहान नाही केली.





















Web Title: Swarajini's Daily Tamasha