​ 'चंद्र नंदिनी' मध्ये रजत टोकसची वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2016 11:57 IST2016-09-16T06:20:49+5:302016-09-16T11:57:22+5:30

अभिनेता रजत टोकस एकता कपूरच्या 'चंद्र नंदिनी' मालिकेत चंद्रगुप्तच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधीही रजतने 'जोधा अकबर' मालिकेत मुगल सम्राट ...

Silver Toccupine in 'Chandra Nandini' | ​ 'चंद्र नंदिनी' मध्ये रजत टोकसची वर्णी

​ 'चंद्र नंदिनी' मध्ये रजत टोकसची वर्णी

िनेता रजत टोकस एकता कपूरच्या 'चंद्र नंदिनी' मालिकेत चंद्रगुप्तच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधीही रजतने 'जोधा अकबर' मालिकेत मुगल सम्राट अकबरची भूमिका साकारली होती. 2006 साली आलेल्या 'धरती का वीर योध्दा' पृथ्वीराज चव्हाण मालिकेत पृथ्वीराज चव्हाणची भूमिका रजतने खूबीने निभावली होती. आता पुन्हा एकदा  ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या 'चंद्र नंदिनी'मध्ये तो झळकणार आहे. ही मालिका चंद्रगुप्त मौर्य  आणि  राजकुमारी नंदिनी यांच्या प्रेम कहानीवर आधारित असणार आहे. ही मालिका ऑक्टोबर महिन्यात रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: Silver Toccupine in 'Chandra Nandini'