मालिकांचा न्यू ईअर मूड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 08:39 IST2016-01-16T01:09:16+5:302016-02-06T08:39:19+5:30

छोट्या पडद्यावर नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. प्रेक्षकांना न्यू ईअरच्या मुडसाठी काहीतरी नवीन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ...

The series's New Year Mood | मालिकांचा न्यू ईअर मूड

मालिकांचा न्यू ईअर मूड

ट्या पडद्यावर नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. प्रेक्षकांना न्यू ईअरच्या मुडसाठी काहीतरी नवीन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लाईफ ओकेवर न्यू ईअरचा स्पेशल एपिसोड येणार आहे. कॉमेडी क्लासेसमध्ये सर्वजण खुपच खुश आहेत. सिक्वेन्ससाठी ते शूटिंग करत आहेत.

Web Title: The series's New Year Mood