सचिन खेडेकर बनले सूत्रसंचालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2016 17:47 IST2016-11-25T17:45:35+5:302016-11-25T17:47:10+5:30

cnxoldfiles/११ ला झी युवावर प्रदर्शित करण्यात आला आहे. तसेच या कार्यक्रमाचे पोस्टरदेखील लाँच करण्यात आले आहे. त्यावेळी  या मालिकेची ...

Sachin Khedekar became the director of the board | सचिन खेडेकर बनले सूत्रसंचालक

सचिन खेडेकर बनले सूत्रसंचालक

cnxo
ldfiles/११ ला झी युवावर प्रदर्शित करण्यात आला आहे. तसेच या कार्यक्रमाचे पोस्टरदेखील लाँच करण्यात आले आहे. त्यावेळी  या मालिकेची पहिली स्टोरी ज्या शूर अधिकाºयांवर आहे आणि ज्यांच्या नजरेतून हि घटना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर इसाक बागवान आणि सुरेश वाल्ली शेट्टी यांच्या हस्ते या मालिकेचे पोस्टर लाँच करण्यात आले आहे. त्यानंतर झी युवाचे बिझिनेस हेड बवेश जानवलेकर आणि दिग्दर्शक सचिन मोहिते यांनी पत्रकारांबरोबर शौर्य गाथा अभिमानाची या कार्यक्रमाबद्दल बातचीत केली आहे. कार्यक्रमाचे आजच्या पिढीसाठीचे असेलेले महत्व यावेळी सांगण्यात आले आहे.  या मालिकेचे दिग्दर्शन सावधान इंडियाचे दिग्दर्शक जास्वन्द एंटरटेनमेंट चे सचिन मोहिते असून ,लेखन दगडी चाळ सिनेमाचे गाजलेले लेखक अजय ताम्हाणे, त्याच बरोबर कलादिग्दर्शक विवेक देशपांडे, छायांकन शाहिद आणि संगीत प्रसिद्ध संगीतकार अमितराज यांनी केले आहे.

Web Title: Sachin Khedekar became the director of the board