वास्तवाचं नेमकं चित्रण.....'नकुशी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2016 14:12 IST2016-09-19T08:42:01+5:302016-09-19T14:12:42+5:30

वास्तवाचं नेमकं चित्रण हे  मालिकांचं वैशिष्ट्य आहे. आता त्या पुढे एक पाऊल टाकत टीव्ही मालिकांची शहरी वातावरणाची चौकट  मोडून वेगळा ...

Realistic depiction ..... 'Nukushi' | वास्तवाचं नेमकं चित्रण.....'नकुशी'

वास्तवाचं नेमकं चित्रण.....'नकुशी'

lign="center" style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; text-align: center;">वास्तवाचं नेमकं चित्रण हे  मालिकांचं वैशिष्ट्य आहे. आता त्या पुढे एक पाऊल टाकत
टीव्ही मालिकांची शहरी वातावरणाची चौकट  मोडून वेगळा प्रवाह प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.  'नकुशी.. तरीही हवीहवीशीया नव्या मालिकेचा टीजर सोशल मीडियावरप्रदर्शित झाला आहे. या टीजरला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

अलीकडच्या काळात टीव्ही मालिकांतून गावगाड्याचं चित्रण झालेलं नाही. ती उणीव 'नकुशी.. तरीही हवीहवीशी'या मालिकेतून भरून निघणार आहे.  या छोट्या टीजरमधूनच मालिकेचं वेगळेपण जाणवत आहे. हा टीजर पाहून मालिका सामाजिक पार्श्वभूमीवर असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्रया लक्षवेधी टीजरमुळे मालिकेची कथाकलाकार या विषयीची उत्सुकता नक्कीच निर्माण झाली आहे.

Web Title: Realistic depiction ..... 'Nukushi'