Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

राहुल वैद्य-दिशाच्या लेकीची पहिली झलक समोर, लक्ष्मीच्या आगमनाने कुटुंबात आनंदाचं वातावरण - Marathi News | First glimpse of Rahul Vaidya Disha parmar s daughter family gave blessings to new member | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :राहुल वैद्य-दिशाच्या लेकीची पहिली झलक समोर, लक्ष्मीच्या आगमनाने कुटुंबात आनंदाचं वातावरण

राहुलची बहीण श्रुती वैद्यने या घरी आलेल्या चिमुकलीचा पहिला फोटो शेअर केला आहे. ...

बाप्पा निघाले आपल्या गावी रे...साश्रू नयनांनी मायरानं लाडक्या बाप्पाला दिला निरोप - Marathi News | Mazhi Tuzhi Reshimgaath Fame Myra Vaikul Cried At Ganesh Visarjan Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :बाप्पा निघाले आपल्या गावी रे...साश्रू नयनांनी मायरानं लाडक्या बाप्पाला दिला निरोप

बाप्पांना निरोप देताना बालकलाकार मायरा वैकुळला रडू कोसळलं.  ...

पतीसोबतचे संपले नातेसंबंध, ९ वर्षांचा मोडला संसार, आता लेकीसोबत जुही परमार अशी जगतेय आयुष्य - Marathi News | Ended relationship with husband, broken life of 9 years, now living life like Juhi Parmar with Lekki | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :पतीसोबतचे संपले नातेसंबंध, ९ वर्षांचा मोडला संसार, आता लेकीसोबत जुही परमार अशी जगतेय आयुष्य

Juhi Parmar : अभिनेत्री जुही परमार गेल्या २५ वर्षांपासून टीव्हीच्या दुनियेत कार्यरत आहे. चाहत्यांना तिला कुमकुमच्या भूमिकेत पाहायला आवडते. या मालिकेतून जुहीला प्रत्येक घराघरात विशेष ओळख मिळाली. ...

दीपिका आणि शोएबने दाखवली बाळाची पहिली झलक, सोशल मीडियावर शेअर केला फोटो - Marathi News | Deepika and Shoaib showed the first glimpse of the baby, shared a photo | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :दीपिका आणि शोएबने दाखवली बाळाची पहिली झलक, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

दीपिका आणि शोएबने चाहत्यांना मुलाची झलक तर दाखवलीच पण त्याचं नावही सांगितलं. ...

"चोराला शोधा", मौल्यवान वस्तूची विमानात चोरी झाल्यानंतर गौहर खान संतापली, एअरलाइन कंपनीला सुनावलं - Marathi News | bigg boss fame gauhar khan expensive sunglasses stolen in dubai to mumbai flight actress angry tweet | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"चोराला शोधा", मौल्यवान वस्तूची विमानात चोरी झाल्यानंतर गौहर खान संतापली, एअरलाइन कंपनीला सुनावलं

गौहर खानला दुबईवरुन मुंबईला येताना वाईट अनुभव आला. विमानात गौहर खानची मौल्यवान वस्तू चोरीला गेली. ...

"या दोघींपेक्षा हिरोच लहान दिसतो" ट्रोलिंगवर अपूर्वा नेमळेकर म्हणाली, 'आमचं वय...' - Marathi News | marathi actress Apurva Memlekar gives reply to trollers who says raj is looking younger than tejashree and her in premachi goshta serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"या दोघींपेक्षा हिरोच लहान दिसतो" ट्रोलिंगवर अपूर्वा नेमळेकर म्हणाली, 'आमचं वय...'

राजपेक्षा दोघी अभिनेत्रीच मोठ्या दिसत आहेत असं म्हणत सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. ...

"२५ लाखांची प्राइज मनी मिळालीच नाही" बिग बॉस विजेता एल्विश यादवचा खुलासा - Marathi News | Elvish Yadav says no money has been received from Bigg Boss yet as he won bigg boss ott 2 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"२५ लाखांची प्राइज मनी मिळालीच नाही" बिग बॉस विजेता एल्विश यादवचा खुलासा

बिग बॉस फेम शहनाज गिलच्या युट्यूब चॅनलवर एल्विश आला होता. ...

कुणीतरी येणार, येणार गं..!! ती पुन्हा येणार नव्या रुपात, 'नवा गडी नवं राज्य'मध्ये नवा ट्विस्ट - Marathi News | Someone will come, come..!! She will come again in a new form, a new twist in 'Nava Gadi Nava Rajya' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :कुणीतरी येणार, येणार गं..!! ती पुन्हा येणार नव्या रुपात, 'नवा गडी नवं राज्य'मध्ये नवा ट्विस्ट

Nava Gadi Nava Rajya : 'नवा गडी नवं राज्य' मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. ...

उत्तर प्रदेशचा जसनील झाला करोडपती, ७ कोटीचा प्रश्न मात्र थोडक्यात हुकला - Marathi News | jasneel kumar from uttar pradesh became second crorepati in kbc 15 lost to 7 crores | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :उत्तर प्रदेशचा जसनील झाला करोडपती, ७ कोटीचा प्रश्न मात्र थोडक्यात हुकला

काय होता ७ कोटीचा प्रश्न? बघा तुम्हाला उत्तर येतंय का... ...