Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'मुरांबा' फेम शशांक केतकरनं ऑक्टोबरच्या गरमीला कंटाळून शेअर केला 'तो' व्हिडीओ, नेटकरी म्हणाले - "गार गार... गारवा..." - Marathi News | 'Muramba' fame Shashank Ketkar shared 'that' video, fed up with the October heat, Netkari said - "Gar gar... garwa..." | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'मुरांबा' फेम शशांक केतकरनं ऑक्टोबरच्या गरमीला कंटाळून शेअर केला 'तो' व्हिडीओ, नेटकरी म्हणाले - "गार गार... गारवा..."

Shashank Ketkar : शशांक केतकरने ऑक्टोबरच्या गरमीला कंटाळून इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडीओ चर्चेत आला आहे. ...

म्हातारचळ लागलेले आजीआजोबा! नेटकऱ्याच्या ट्रोलिंगवर ऐश्वर्या नारकरांनी दिलं सडेतोड उत्तर - Marathi News | marathi actress aishwarya narkar give back to trollers who commented on couple s video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :म्हातारचळ लागलेले आजीआजोबा! नेटकऱ्याच्या ट्रोलिंगवर ऐश्वर्या नारकरांनी दिलं सडेतोड उत्तर

अविनाश नारकर-ऐश्वर्या नारकर पुन्हा ट्रोल, अभिनेत्रीचं रोखठोक उत्तर ...

फोटोत आई-बाबांसोबत पोझ देणाऱ्या 'या' क्युट चिमुकलीला ओळखलंत का?, मराठी टेलिव्हिजनवरील आहे प्रसिद्ध चेहरा - Marathi News | Do you recognize this cute little girl who is posing with her parents? She is a famous face on Marathi television | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :फोटोत आई-बाबांसोबत पोझ देणाऱ्या 'या' क्युट चिमुकलीला ओळखलंत का?, मराठी टेलिव्हिजनवरील आहे प्रसिद्ध चेहरा

सोशल मीडियावर या अभिनेत्रीचा मोठा चाहता वर्ग आहे. ...

मुहब्बत वाले दिलों की बात..; जांभळ्या साडीत खुललं प्राजक्ता माळीचं सौंदर्य, सारेच करतायत वाहवा! - Marathi News | Marathi Actress Prajakta Mali Blue Saree photoshoot with old songs caption on Instagram see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :मुहब्बत वाले दिलों की बात..; जांभळ्या साडीत खुललं प्राजक्ता माळीचं सौंदर्य, सारेच करतायत वाहवा!

प्राजक्ताने नेसलेल्या इंडो-वेस्टर्न साडीवरचं डिझाइन खूपच रेखीव आहे ...

पॅलेस्टाईन दहशतवाद्यांकडून बहिणीच्या हत्येनंतर आता अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी, म्हणाली, "मला आणि माझ्या कुटुंबीयांना..." - Marathi News | tv actress madhura naik get death threats after her sister killed by palestinian terrorists | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :पॅलेस्टाईन दहशतवाद्यांकडून बहिणीच्या हत्येनंतर आता अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी, म्हणाली, "मला आणि माझ्या कुटुंबीयांना..."

Israel-Palestine Conflict : टीव्ही अभिनेत्री मधुरा नाईकची बहीण आणि तिच्या पतीची पॅलेस्टाईन दहशतवाद्यांकडून त्यांच्या मुलांसमोरच हत्या करण्यात आली. त्यानंतर आता अभिनेत्री आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी मिळत आहे.  ...

'रोजचं ट्रॅफिक, काय करायचं घोडबंदर रोडचं'; नम्रता संभेरावची फेसबुक पोस्ट - Marathi News | Namrata Sambherao Facebook post on Ghodbunder Road traffic | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'रोजचं ट्रॅफिक, काय करायचं घोडबंदर रोडचं'; नम्रता संभेरावची फेसबुक पोस्ट

नम्रतानं घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीसंदर्भात एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. ...

"हा काय स्वत:ला बच्चन समजतो", बिग बींसाठी किरण मानेंची पोस्ट, म्हणाले, "मान खाली घालून स्वाभिमान गुंडाळून ठेवणारा..." - Marathi News | marathi actor kiran mane shared special post for big b amitabh bachchan on his birthday | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"हा काय स्वत:ला बच्चन समजतो", बिग बींसाठी किरण मानेंची पोस्ट, म्हणाले, "मान खाली घालून स्वाभिमान गुंडाळून ठेवणारा..."

Amitabh Bachchan Birthday : "शेतकर्‍यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा गप्प बसणारा...", बिग बींसाठी किरण मानेंनी केलेली पोस्ट चर्चेत ...

आधी झाले ट्रोल, आता होतंय कौतुक; अविनाश नारकरांचा नवीन Video व्हायरल - Marathi News | marathi actor avinash narkar new video netizens praised him for his fitness | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :आधी झाले ट्रोल, आता होतंय कौतुक; अविनाश नारकरांचा नवीन Video व्हायरल

अविनाश नारकर यांचं वय ५७ वर्ष आहे. याही वयात ते कमालीचे फिट आहेत. ...

"यार तो मिला अरे प्यार कर ले...", शर्मिष्ठा राऊतने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली खास पोस्ट - Marathi News | "Yar To Mila Are Pyaar Kar Le...", Sharmishtha Raut shared a special post on her wedding anniversary | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"यार तो मिला अरे प्यार कर ले...", शर्मिष्ठा राऊतने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली खास पोस्ट

Sharmishta Raut : अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तसेच तिने काही महिन्यांपूर्वी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. ...