Filmy Stories
टेलीविजन :महिन्याला कोट्यवधी कमावतो अंकिता लोखंडेचा पती, 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीपेक्षा विकीच खाऊन जातोय भाव
'बिग बॉस'च्या घरात अंकितापेक्षा विकीचीच हवा, अभिनेत्रीचा पती आहे 'इतक्या' कोटींचा मालक ...


टेलीविजन :'बिग बॉस' विजेता एल्विश यादव खंडणीप्रकरणी एकाला अटक, आरोपीचा जबाब ऐकून वाटेल आश्चर्य
एल्विशने पोलिसात तक्रार दाखल करताच आरोपीला गुजरातमधून ताब्यात घेण्यात आले. ...

टेलीविजन :गळ्यात रुद्राक्षाची माळ, डोळ्यावर गॉगल अन्...; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला ओळखलं का? म्हणते, "आयुष्य जेव्हा.."
मराठी अभिनेत्रीचा हटके लूक, फोटो पाहून ओळखणंही झालं कठीण ...

टेलीविजन :सोडमुंज झाली..जातो आता काशीला! 'तू चाल पुढं' फेम अभिनेत्याची लगीनघाई, शेअर केले Photo
अभिनेत्याच्या पोस्टवर होणाऱ्या बायकोचीही मजेशीर कमेंट ...

टेलीविजन :सातव्या मुलीची सातवी मुलगी'मधील पद्मजा आजी आहे अभिनेते प्रदीप वेलणकर यांची पत्नी
प्रदीप वेलणकर हे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत तर त्यांची पत्नीदेखील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ...

टेलीविजन :"खड्ड्यात जा ...", सलमानने अश्नीर ग्रोव्हरसोबत फोटो काढण्यास दिलेला नकार, भडकलेला शार्क टँकचा परीक्षक
अश्नीर ग्रोव्हर यांनी नुकतीच एका पॉडकास्टला हजेरी लावली. यामध्ये त्यांनी सलमानबरोबर घडलेला एक किस्सा शेअर केला. ...

टेलीविजन :'बिग बॉस' विजेता एल्विश यादवकडे १ कोटींच्या खंडणीची मागणी, अज्ञाताविरोधात तक्रार दाखल
एल्विश यादवकडे आहे कोट्यवधींची संपत्ती ...

टेलीविजन :'हास्यजत्रा' फेम शिवाली परबच्या बहिणीला पाहिलंय का? दिसते तिच्याइतकीच 'बोल्ड & ब्युटिफूल'!
शिवालीची बहिण आहे मॉडेल, तिचेही बोल्ड फोटोशूट चर्चेचा विषय ...

टेलीविजन :"ऐका दाजीबा!" गाण्यावर मलायका अरोराचा परफॉर्मन्स, तर श्रेया बुगडेबरोबर वळले लाडू
‘झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड 2023’ सोहळ्यात मलायकानं एक डान्स परफॉर्मन्स केला. ...
