Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

कुणीतरी येणार येणार गं ! सई लोकूरनंतर आणखी एक मराठमोळी अभिनेत्री होणार आई, डोहाळे जेवणाचे फोटो व्हायरल - Marathi News | After sai lokur actress sarita mehendale is pregnant shared baby shower pics | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :कुणीतरी येणार येणार गं ! सई लोकूरनंतर आणखी एक मराठमोळी अभिनेत्री होणार आई, डोहाळे जेवणाचे फोटो व्हायरल

सई लोकुरनंतर आणखी एक मराठमोळी अभिनेत्री होणार आहे. ...

मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीनं केला गुपचूप साखरपुडा, फोटो आले समोर - Marathi News | After Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate, another actress did a secret wedding, photos surfaced | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीनं केला गुपचूप साखरपुडा, फोटो आले समोर

या अभिनेत्रीच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...

'शार्क टँक इंडिया ३'मध्ये असणार १२ शार्क, अश्नीर ग्रोव्हरने उडवली खिल्ली, म्हणाला, "ही वाढलेली संख्या..." - Marathi News | shark tank 3 promo introduces 6 new sharks ashneer grover tweet goes viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'शार्क टँक इंडिया ३'मध्ये असणार १२ शार्क, अश्नीर ग्रोव्हरने उडवली खिल्ली, म्हणाला, "ही वाढलेली संख्या..."

'शार्क टँक'चा नवा सीझन लवकरच सुरू होणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये तब्बल १२ शार्क असणार आहेत. यावरुन अश्नीर ग्रोव्हरने या शोची खिल्ली उडवली आहे. ...

"खरंतर माझ्यापेक्षाही जास्त.." सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार जिंकल्यानंतर कविता मेढेकरांची पोस्ट 'ती' चर्चेत - Marathi News | Actress kavita medhekar share post after receiving award for tula shikavin changlach dhada marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"खरंतर माझ्यापेक्षाही जास्त.." सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार जिंकल्यानंतर कविता मेढेकरांची पोस्ट 'ती' चर्चेत

झी मराठी पुरस्कार २०१३ मध्येही तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेने वर्चस्व गाजवलं. अनेक पुरस्कार यातील कलाकारांनी आपल्या नावावर केलं. ...

'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतील 'सरु' दिसणार नाटकात, साकारणार सावित्रीबाईंची भूमिका - Marathi News | Sahkutumb Sahparivaar fame Saru Aka Nandita Patkar will be seen in play, she play role of Savitribai Phule | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतील 'सरु' दिसणार नाटकात, साकारणार सावित्रीबाईंची भूमिका

Nandita Patkar : 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतील 'सरु' म्हणजेच नंदिता पाटकर लवकरच नाटकात दिसणार आहे. याबद्दल खुद्द तिनेच सोशल मीडियावर सांगितले आहे. ...

प्रथमेश-मुग्धाचा साखरपुडा, 'लिटिल चॅम्प्स' चा पारंपरिक लुक बघितलात का? - Marathi News | prathamesh laghate and mugdha vaishampayan engaged to each other in private ceremony | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :प्रथमेश-मुग्धाचा साखरपुडा, 'लिटिल चॅम्प्स' चा पारंपरिक लुक बघितलात का?

वाङ्निश्चय! मोदक आणि मॉनिटरच्या साखरपुड्याचे फोटो बघितले का ...

गावच्या मातीत पुन्हा रमणार हार्दिक जोशी; झळकणार 'या' नव्या कार्यक्रमात - Marathi News | hardeek-joshi-jau-bai-gavat-new-reality-show-promo-out | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :गावच्या मातीत पुन्हा रमणार हार्दिक जोशी; झळकणार 'या' नव्या कार्यक्रमात

Hardeek joshi: हार्दिक आता पुन्हा एकदा त्यांच्या रांगड्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे ...

विलासराव देशमुख यांच्यासोबत असलेल्या 'या' अभिनेत्याला ओळखलं का? मराठी इंडस्ट्रीत आहे दबदबा - Marathi News | chala hawa yeudya fame actor nilesh sable share old memory | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :विलासराव देशमुख यांच्यासोबत असलेल्या 'या' अभिनेत्याला ओळखलं का? मराठी इंडस्ट्रीत आहे दबदबा

Marathi actor: तुम्ही ओळखू शकता का या अभिनेत्याला? ...

एल्विश यादवच्या अडचणी वाढल्या! राहुलने रेव्ह पार्टीची दिली कबुली, ऑडिओ क्लिपमध्ये सापांसाठी वाटाघाटी - Marathi News | Elvish Yadav's problems increased! Rahul confesses to rave party, bargain for snakes in audio clip | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :एल्विश यादवच्या अडचणी वाढल्या! राहुलने रेव्ह पार्टीची दिली कबुली

एल्विश यादव प्रकरणी पोलिसांना आणखी दोन ऑडियो क्लिप मिळाल्या आहेत. ...