Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेचा येणार सीक्वल?, ललित प्रभाकरच्या त्या पोस्टनं दिली हिंट - Marathi News | The sequel of 'Julun Yeti Reshimgathi' serial?, Lalit Prabhakar's post gave a hint | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेचा येणार सीक्वल?, ललित प्रभाकरच्या त्या पोस्टनं दिली हिंट

Julun yeti Reshimgathi Serial : 'जुळून येती रेशीमगाठी'. या मालिकेत प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर ही जोडी झळकली होती. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. ...

तुनिषा शर्मा आत्महत्याप्रकरणी शिजान खानची आरोपांतून मुक्तता नाहीच, कोर्टात झाली सुनावणी - Marathi News | Shizaan Khan s appeal to free him from tunisha sharma case rejected by high court | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :तुनिषा शर्मा आत्महत्याप्रकरणी शिजान खानची आरोपांतून मुक्तता नाहीच, कोर्टात झाली सुनावणी

तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर शिजान खानवर अनेक गंभीर आरोप लावले गेले होते. ...

"मला उपदेशाचे डोस पाजतील की तू...", स्वामिनी फेम अभिनेत्रीची पोस्ट आली चर्चेत - Marathi News | swamini fame surabhi bhave post viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"मला उपदेशाचे डोस पाजतील की तू...", स्वामिनी फेम अभिनेत्रीची पोस्ट आली चर्चेत

'स्वामिनी' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सुरभी भावे. अनेक मालिकांमध्ये काम करुन अभिनयाचा ठसा उमटवलेल्या सुरभीचा चाहता वर्गही मोठा आहे. ...

दिवाळीत शिव ठाकरे आईला देणार 'हे' खास गिफ्ट; म्हणाला - 'जेव्हा आमच्याकडे पैसे नव्हते...' - Marathi News | Shiv Thackeray's special gift to mother on Diwali | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :दिवाळीत शिव ठाकरे आईला देणार 'हे' खास गिफ्ट; म्हणाला - 'जेव्हा आमच्याकडे पैसे नव्हते...'

रिअ‍ॅलिटी शोमध्ये असो किंवा वैयक्तिक आयुष्य शिव ठाकरेवर त्याच्या वागणुकीमुळे कायमच कौतुकाचा वर्षाव होत असतो. ...

"आज तू 'सौमित्र' म्हणून उभ्या महाराष्ट्रात लोकप्रिय आहेस, पण...", किशोर कदम यांच्यासाठी मानेंची खास पोस्ट - Marathi News | kiran mane wrote special post for marathi actor kishore kadam goes viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"आज तू 'सौमित्र' म्हणून उभ्या महाराष्ट्रात लोकप्रिय आहेस, पण...", किशोर कदम यांच्यासाठी मानेंची खास पोस्ट

प्रसिद्ध अभिनेते किशोर कदम आणि 'बिग बॉस' फेम किरण माने एकमेकांचे जिगरी दोस्त आहेत. त्यांच्यासाठी किरण मानेंनी खास पोस्ट शेअर केली आहे. ...

एल्विश यादवचा जिवलग मित्र 'बिग बॉस 17'मध्ये घेणार वाईल्ड कार्ड एन्ट्री? - Marathi News | Bigg Boss 17: Will Elvish Yadav’s BFF Lovekesh Kataria Enter As New Wildcard Contestant | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :एल्विश यादवचा जिवलग मित्र 'बिग बॉस 17'मध्ये घेणार वाईल्ड कार्ड एन्ट्री?

'बिग बॉस 17' संदर्भात एक मोठे अपडेट आले आहे. ...

'लग्नाची बेडी' फेम मराठी अभिनेत्याचं bungee jumping, व्हिडिओ शेअर करत म्हणाला... - Marathi News | lagnachi bedi fame marathi actor sanket pathak bungee jumping video viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'लग्नाची बेडी' फेम मराठी अभिनेत्याचं bungee jumping, व्हिडिओ शेअर करत म्हणाला...

संकेतने नुकतंच बंजी जम्पिंग केलं आहे. याचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. ...

Bigg Boss फेम पवित्रा पुनियाच्या वडिलांचं निधन; अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर - Marathi News | bigg boss fame pavitra puniya father died actress said toughest time of my life | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss फेम पवित्रा पुनियाच्या वडिलांचं निधन; अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर

'बिग बॉस' फेम अभिनेत्री पवित्रा पुनियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पवित्राचे वडील कुशल पाल सिंह यांचं निधन झालं आहे. ...

सर सलामत तो पगडी पचास! फोटोतील मराठी अभिनेत्याला ओळखणंही झालंय कठीण - Marathi News | marathi actor suyash tilak punjabi look goes viral from aboli star pravah serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :सर सलामत तो पगडी पचास! फोटोतील मराठी अभिनेत्याला ओळखणंही झालंय कठीण

एक मराठमोळ्या अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोतील त्याचा लूक पाहून त्याला ओळखणंही कठीण झालं आहे. त्यामुळे हा अभिनेता नक्की कोण आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.  ...