Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'पारू' मालिका रोमांचक वळणावर, आदित्यकडून पारूला साडी भेट - Marathi News | 'Paru' series at an exciting turn, Aditya gifts Paru a saree | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'पारू' मालिका रोमांचक वळणावर, आदित्यकडून पारूला साडी भेट

Paru Serial : 'पारू' या मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. आता ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आली आहे. या मालिकेत रोज काहीतरी घडामोडी घडताना दिसत आहे. ...

घटस्फोट, दुसरं लग्न अन् मिसकॅरेज; अभिनेत्रीने वयाच्या 35 व्या वर्षी दिला मुलाला जन्म - Marathi News | actress Priya Malik gave Birth to a baby boy named Zorawar at the age of 35 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :घटस्फोट, दुसरं लग्न अन् मिसकॅरेज; अभिनेत्रीने वयाच्या 35 व्या वर्षी दिला मुलाला जन्म

पहिलं लग्न मोडल्यानंतर प्रियाचा प्रेमावरुन विश्वास उडाला होता. मात्र नंतर तिच्या आयुष्यात... ...

"अचानक मालिकेतून काढून टाकलं आणि...", 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा - Marathi News | "Suddenly removed from the series and...", shocking revelation of the actress of Ai Khe Kya Karte fame | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"अचानक मालिकेतून काढून टाकलं आणि...", 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

Akshaya Gurav : अभिनेत्री अक्षया गुरव हिला मालिका विश्वात आलेल्या वाईट अनुभवाबद्दल नुकतेच तिने मुलाखतीत सांगितले. ...

टीव्हीवरील पार्वतीचा भलताच बोल्ड अवतार! बिकिनीतील फोटो पाहून नेटकरी म्हणाले, "लग्नात रामसीता आणि..." - Marathi News | devon ke dev mahadev fame actress sonarika bhadoriya bold bikini photos | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :टीव्हीवरील पार्वतीचा भलताच बोल्ड अवतार! बिकिनीतील फोटो पाहून नेटकरी म्हणाले, "लग्नात रामसीता आणि..."

'देवों के देव महादेव' फेम अभिनेत्रीचा बिकिनीत बोल्ड अंदाज, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल ...

सगळं फायनल झाल्यानंतर एरिका फर्नांडिसला स्टारकीडने केलं रिप्लेस; म्हणाली, 'नेपोटिझम आहेच!' - Marathi News | Erica Fernandes was replaced by Starkid after clearing all the auditons says nepotism! exists | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :सगळं फायनल झाल्यानंतर एरिका फर्नांडिसला स्टारकीडने केलं रिप्लेस; म्हणाली, 'नेपोटिझम आहेच!'

एका बिग बजेट साऊथ सिनेमातूनही तिला एका स्टारकीडने रिप्लेस केल्याचा खुलासा तिने नुकताच केला. ...

'लग्न करण्याचा विचारही केला नव्हता. पण आता...'; प्रेग्नंसीवर कार्तिकीची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | marathi singer kartiki-gaikwad-shared-her-mom-to-be-experience | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'लग्न करण्याचा विचारही केला नव्हता. पण आता...'; प्रेग्नंसीवर कार्तिकीची पहिली प्रतिक्रिया

Kartiki gaikwad: कार्तिकीने पहिल्यांदाच तिच्या प्रेग्नंसीविषयी भाष्य केलं आहे. यावेळी तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...

हे माँ माताजी! 'तारक मेहता...' फेम दयाबेनचा बोल्ड लूक व्हायरल, मिनी स्कर्टमध्ये केला होता डान्स - Marathi News | tv actress Disha Vakani bold look in music video viral in bold top and mini skirt | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :हे माँ माताजी! 'तारक मेहता...' फेम दयाबेनचा बोल्ड लूक व्हायरल, मिनी स्कर्टमध्ये केला होता डान्स

अभिनेत्री दिशा वकानीचा एक जुना म्युझिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

छोट्या stuffy चा जीव वाचवण्यासाठी भाऊ कदमच्या लेकीने उचलला आवाज, स्टोरी केली शेअर - Marathi News | Brother Kadam daughter Mrunmayee Kadam raised her voice to save the life of little stuffy stray dog shared the story | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :छोट्या stuffy चा जीव वाचवण्यासाठी भाऊ कदमच्या लेकीने उचलला आवाज, स्टोरी केली शेअर

मृण्मयी कदमने सोशल मीडियावर एका युझरची पोस्ट शेअर केली आहे. ...

जांभळ्या रंगाच्या पैठणीत खुललं मधुरा जोशीचं सौंदर्य, सुंदर फोटोशूट बघाच - Marathi News | Madhura Joshi divekar beauty revealed in a purple paithani saree beautiful photoshoot viral | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :जांभळ्या रंगाच्या पैठणीत खुललं मधुरा जोशीचं सौंदर्य, सुंदर फोटोशूट बघाच

मधुरा जोशीने जांभळ्या रंगाच्या साडीत केलेलं नवीन फोटोशूट चांगलंच व्हायरल झालंय. ...