Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव - Marathi News | Hina Khan wishes actress should get off on first two days of unbearable periods pain | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :"40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव

Hina Khan : हिना खान हे टीव्ही इंडस्ट्रीतील एक मोठं नाव आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या शोमधून अभिनेत्रीने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ...

संस्कार करावे तर असे! मराठी अभिनेत्याच्या मुलांचं आजीसोबत रामरक्षा स्त्रोत पठण, व्हिडिओ पाहून कराल कौतुक - Marathi News | marathi actor abhijeet kelkar son and daughter ramraksha strotra pathan with grandmother video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :संस्कार करावे तर असे! मराठी अभिनेत्याच्या मुलांचं आजीसोबत रामरक्षा स्त्रोत पठण, व्हिडिओ पाहून कराल कौतुक

व्हिडिओंमध्ये स्टारकिड्स कधी डान्स करताना दिसतात तर कधी पापाराझींना फोटोसाठी पोझ देताना पाहायला मिळतात. पण, सध्या एका मराठमोळ्या अभिनेत्याच्या मुलांच्या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओत ती मुलं रामरक्षा स्त्रोत बोलताना दिसत आहे. ...

आनंद पोटात माझ्या माईना! हिरवी साडी, नाकात नथ... नवीन घरात शिवाली परबचं सुंदर फोटोशूट - Marathi News | marathi actress Maharashtrachi Hasyajatra Shivali Parab busy a new home fulfills her parents wish | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :आनंद पोटात माझ्या माईना! हिरवी साडी, नाकात नथ... नवीन घरात शिवाली परबचं सुंदर फोटोशूट

शिवाली परबचा महाराष्ट्रीयन साज! ...

दिप्ती केतकरच्या रिअल लाइफ स्वीटूला पाहिलंत का? अन्विता इतकीच क्यूट आहे नलूची लेक - Marathi News | Have you seen Dipti Ketkar's real life DAUGHTER see photos | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :दिप्ती केतकरच्या रिअल लाइफ स्वीटूला पाहिलंत का? अन्विता इतकीच क्यूट आहे नलूची लेक

Dipti ketkar: 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतील नलू आणि स्वीटू या मायलेकीच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. त्यामुळे दिप्तीच्या रिअल लाइफ लेकीला पाहून नेटकऱ्यांना तिच्या रील लाइफ लेकीची आठवण आली. ...

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याची 'अबीर गुलाल' मालिकेत एन्ट्री, गायत्री दातारबरोबर दिसणार मुख्य भूमिकेत - Marathi News | bigg boss marathi fame actor akshay kelkar to play lead role in abir gulal new serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याची 'अबीर गुलाल' मालिकेत एन्ट्री, गायत्री दातारबरोबर दिसणार मुख्य भूमिकेत

कलर्स मराठीवरही 'अबीर गुलाल' ही मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेत अभिनेत्री गायत्री दातार आणि  पायल जाधव मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेत आता 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. ...

रेश्मा शिंदेचा ऑनस्क्रीन दीर-जाऊबाईबरोबर 'लो चली मै' गाण्यावर डान्स; रणदिवेंच्या सुनबाईंचा व्हिडिओ एकदा पाहाच - Marathi News | reshma shinde dance on lo chali mein song with pratiksha mungekar watch video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :रेश्मा शिंदेचा ऑनस्क्रीन दीर-जाऊबाईबरोबर 'लो चली मै' गाण्यावर डान्स; रणदिवेंच्या सुनबाईंचा व्हिडिओ एकदा पाहाच

रेश्माने ऑनस्क्रीन जाऊबाई आणि दीर यांच्याबरोबर 'लो चली मै' या गाण्यावर डान्स केला आहे. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. ...

"हिंदीवाल्यांनी तुझं माकड केलंय", 'मॅडनेस मचाऐंगे'चा तो व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी गौरवला केलं ट्रोल - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame gaurav more troll for madness machayenge hindi show | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"हिंदीवाल्यांनी तुझं माकड केलंय", 'मॅडनेस मचाऐंगे'चा तो व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी गौरवला केलं ट्रोल

'मॅडनेस मचाऐंगे दुनिया को हसायेंगे' या शोमध्ये गौरव सध्या काम करत आहे. या शोमधील कामासाठी गौरवचं कौतुकही होत आहे. पण, 'मॅडनेस मचाऐंगे'मधील एका व्हिडिओमुळे गौरववर चाहते नाराज आहे. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बने पोहोचला कोकणात, दाखवली चिपळूणमधील गावाची झलक - Marathi News | maharashrachi hasyajatra fame nikhil bane shared video of his village in chiplun | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बने पोहोचला कोकणात, दाखवली चिपळूणमधील गावाची झलक

निखिल नुकतंच त्याच्या कोकणातील गावी गेला होता. गावात पूजा आणि गोंधळाच्या कार्यक्रमासाठी निखिलने पुन्हा चिपळूण गाठलं. याचा छोटा व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. ...

शिवानी सुर्वेच्या 'थोडं तुझं थोडं माझं'मध्ये लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री! रिएलिटी शोमध्येही घेतलेला सहभाग - Marathi News | shivani surve thoda tuz thoda maz serial sameer paranjpe will be seen | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :शिवानी सुर्वेच्या 'थोडं तुझं थोडं माझं'मध्ये लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री! रिएलिटी शोमध्येही घेतलेला सहभाग

स्टार प्रवाहवरील 'थोडं तुझं थोडं माझं' मालिकेत लोकप्रिय मराठी अभिनेता पुन्हा एकदा मालिकाविश्वात कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे (shivani surve) ...