'थोडं तुझं थोडं माझं' मालिकेचा नवीन प्रोमो रिलीज झालाय. या प्रोमोत समीर परांजपेला बघून त्याच्या चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलंय (thod tuz ani thod maz) ...
काही दिवसांपूर्वीच अदितीने मायनगरी मुंबईत घर घेतल्याचं सोशल मीडियावरुन चाहत्यांना सांगितलं होतं. मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर अदितीने सोशल मीडियावर भावुक पोस्ट लिहिली आहे. ...
Kapil sharma: प्रत्येकाच्या जीवनाच्या दोन बाजू असतात. कपिलच्या बाबतीतही तेच आहे. प्रेक्षकांना कायम आनंदी वाटणारा, त्यांना हसवणाऱ्या कपिलने खऱ्या आयुष्यात बऱ्याच ठेचा खाल्ल्या आहेत. ...
Bhabhiji Ghar Par Hain : छोट्या पडद्यावरील मालिका 'भाबीजी घर पर हैं!'मधून प्रत्येक पात्राला घराघरात ओळख मिळाली. या मालिकेत सौम्या टंडनने अनिता भाभीची भूमिका साकारली होती आणि प्रेक्षकांच्या मनात घर केले. ...