'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेतील कलाकारांनी या गाण्यावर व्हिडिओ बनवला आहे. अंगारो सा आणि एक लाजरान साजरा मुखडा या गाण्याच्या फ्युजनवर वसुंधरा आणि अवनी यांनी डान्स केला आहे. ...
Mukesh Khanna: मुकेश खन्ना आज ६५ वर्षांचे आहेत या काळात यांनी यश, प्रसिद्ध, संपत्ती सारं काही कमावलं. मात्र, अजूनही लग्न केलं नाही. त्यामुळे त्यांचे चाहते कायम त्यांना याविषयी प्रश्न विचारत असतात. ...
Sagar Talashikar : 'ठरलं तर मग' या मालिकेत रविराजची भूमिका अभिनेता सागर तळशिकर यांनी केली आहे. फार कमी लोकांना माहित आहे की, त्यांना तीन मुले आहेत आणि त्यातील एक मुलगी अभिनेत्री आहे. ...
आपल्या वक्तव्यांनी आणि वादविवादांमुळे चर्चेत असलेली दिल्लीमधील व्हायरल वडापाव गर्ल आता 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये दिसणार (vadapav girl, bigg boss ott 3) ...
Antarpat Serial : 'अंतरपाट' मालिका चांगलीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या नव्या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. सध्या मालिकेत लगीनघाई पाहायला मिळत आहे. ...