Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

हिंदी अभिनेत्याने धरला ऋतुजा बागवेच्या तालावर ठेका; 'अंगारों से' वर केला जबरदस्त डान्स - Marathi News | Hindi actor ankit gupta and rutuja bagawe share dance video on allu arjun movie song angarone | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :हिंदी अभिनेत्याने धरला ऋतुजा बागवेच्या तालावर ठेका; 'अंगारों से' वर केला जबरदस्त डान्स

Rutuja bagawe: ऋतुजा सध्या हिंदी मालिकेत काम करत असून तिच्या सहकलाकारासोबत तिने 'अंगारो सें' या गाण्यावर डान्स केला आहे. ...

Bigg Boss OTT 3मध्ये टेलिव्हिजनवरील या अभिनेत्याची एंट्री, पोस्टर शेअर करून दिली हिंट - Marathi News | The actor's entry on television in Bigg Boss OTT 3, hinted by sharing the poster | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss OTT 3मध्ये टेलिव्हिजनवरील या अभिनेत्याची एंट्री, पोस्टर शेअर करून दिली हिंट

Bigg Boss OTT 3 : 'बिग बॉस ओटीटी ३' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ...

Bigg boss: 7 आठवड्यांसाठी रिमी सेनला मिळाले होते 2 कोटी?; अभिनेत्रीने केला खुलासा - Marathi News | bollywood actress rimi-sen-bigg boss offer | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg boss: 7 आठवड्यांसाठी रिमी सेनला मिळाले होते 2 कोटी?; अभिनेत्रीने केला खुलासा

Rimi sen:रिमीला करायचा नव्हता बिग बॉस हा शो करायचा नव्हता. मात्र, तिने हा शो करावा यासाठी मेकर्स तिच्या मागे लागले होते असं तिने या मुलाखतीमध्ये सांगितलं. ...

जेवलास का?... 'बिग बॉस' फेम आयशा खान बोलते जबरदस्त मराठी, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Bigg Boss Fame Ayesha Khan Speaks Marathi Language Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :जेवलास का?... 'बिग बॉस' फेम आयशा खान बोलते जबरदस्त मराठी, व्हिडीओ होतोय व्हायरल

आयशा खानला मराठी भाषेची भुरळ पडली आहे. ...

'ठरलं तर मग' मालिकेतील सायली-अर्जुनने साजरी केली वटपौर्णिमा, पाहा फोटोज - Marathi News | tharla tar mag serial actress jui gadkari celebrates vatpurnima 2024 | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'ठरलं तर मग' मालिकेतील सायली-अर्जुनने साजरी केली वटपौर्णिमा, पाहा फोटोज

'ठरलं तर मग' मालिकेतील सायली - अर्जुनने वटपौर्णिमा साजरी केली आहे. पाहा खास फोटो (tharla tar mag) ...

'छोट्या बयोची मोठी स्वप्नं' मालिकेत वीणा जामकरचे कमबॅक, दिसणार भारतीच्या भूमिकेत - Marathi News | Veena Jamkar's comeback in 'Chhotya Biochi Bighi Swapnam' series, will be seen in the role of Bharti | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'छोट्या बयोची मोठी स्वप्नं' मालिकेत वीणा जामकरचे कमबॅक, दिसणार भारतीच्या भूमिकेत

Veena Jamkar : अभिनेत्री वीणा जामकर 'छोट्या बयोची मोठी स्वप्नं' मालिकेत पुन्हा पाहायला मिळणार आहे. तिच्या परत येण्याने मालिकेत आगळीवेगळी रंगत पाहायला मिळेल. ...

आमिर खानसोबत करिअरची सुरुवात, बँकेचा कर्ज देण्यास नकार; आता आहे कोट्यवधींची मालकीण - Marathi News | Sumona Chakravarti started career with aamir khan bank refused to give her loan now she earns crores | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :आमिर खानसोबत करिअरची सुरुवात, बँकेचा कर्ज देण्यास नकार; आता आहे कोट्यवधींची मालकीण

Sumona Chakravarti : पहिल्यांदा वयाच्या ११ व्या वर्षी कॅमेऱ्यासमोर अभिनय केला. आमिर खानच्या 'मन' चित्रपटात दिसली होती. ...

जाऊबाई जोरात! 'पुन्हा कर्तव्य आहे'मधील वसुंधरा आणि अवनीचा 'अंगारो सा' गाण्यावर डान्स, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | punha kartvya aahe fame actress akshaya hindalkar dance on angaro sa pushpa movie song | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :जाऊबाई जोरात! 'पुन्हा कर्तव्य आहे'मधील वसुंधरा आणि अवनीचा 'अंगारो सा' गाण्यावर डान्स, व्हिडिओ व्हायरल

'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेतील कलाकारांनी या गाण्यावर व्हिडिओ बनवला आहे. अंगारो सा आणि एक लाजरान साजरा मुखडा या गाण्याच्या फ्युजनवर वसुंधरा आणि अवनी यांनी डान्स केला आहे.   ...

ऐश्वर्या नारकर यांचा बालपणीचा हा गोंडस फोटो पाहिलात का? पाहा कशा दिसायच्या... - Marathi News | Saatvya Mulichi Saatvi Mulgi Fame Aishwarya Narkar Shares Her Childhood Photo | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :ऐश्वर्या नारकर यांचा बालपणीचा हा गोंडस फोटो पाहिलात का? पाहा कशा दिसायच्या...

ऐश्वर्या नारकर यांचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. ...