Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'बिग बॉस'चा मोठा गेम! राकेश-अनुश्री, रुचिता-तन्वीला अडकवलं जोडीच्या बेडीत, आता काय करणार घरातील सदस्य? - Marathi News | bigg boss marathi 6 new task rakesh bapat and anushri mane playing together todays promo video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'बिग बॉस'चा मोठा गेम! राकेश-अनुश्री, रुचिता-तन्वीला अडकवलं जोडीच्या बेडीत, आता काय करणार घरातील सदस्य?

'बिग बॉस'ने घरातील सदस्यांना बेडीत अडकवलं आहे. या आठवड्यात सदस्यांना जोडीच्या बेडीत अडकत टास्क पूर्ण करायचे आहेत. विशेष म्हणजे या जोड्याही बिग बॉसनेच ठरवून दिल्या आहेत. याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे.  ...

"माझा पाय तुटून बाजूला पडलेला...", मृत्यूच्या दाढेतून परतली अभिनेत्री, सांगितला अपघाताचा भयानक प्रसंग  - Marathi News | marathi television actress yed lagla premacha fame varsha dandale recalls about her horible accident  | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"माझा पाय तुटून बाजूला पडलेला...", मृत्यूच्या दाढेतून परतली अभिनेत्री, सांगितला अपघाताचा भयानक प्रसंग 

'येड लागलं प्रेमाचं' मधील अभिनेत्रीने सांगितला अपघाताचा प्रसंग, काय घडलेलं? ...

सुनेत्रा पवार यांना ट्रोल करणाऱ्यांना अंकिता वालावलकर स्पष्टच बोलली, म्हणाली- "त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणं म्हणजे..." - Marathi News | ankita walawalkar post on sunetra pawar took oath as deputy cm after ajit pawar death | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :सुनेत्रा पवार यांना ट्रोल करणाऱ्यांना अंकिता वालावलकर स्पष्टच बोलली, म्हणाली- "त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणं म्हणजे..."

३१ जानेवारीला सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत कारभार स्वीकारला. यानंतर 'बिग बॉस मराठी' फेम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर हिने पोस्ट शेअर करत तिचं मत मांडलं आहे.  ...

VIDEO:"महाराष्ट्र अजूनही सावरलेला नाही...", अजित पवारांच्या आठवणीत रितेश देशमुख भावुक, म्हणाला-"दादा तुमचं कर्तृत्व..." - Marathi News | bigg boss marathi 6 riteish deshmukh emotional video pay condolence to ajit pawar video viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :VIDEO:"महाराष्ट्र अजूनही सावरलेला नाही...", अजित पवारांच्या आठवणीत रितेश देशमुख भावुक, म्हणाला-"दादा तुमचं कर्तृत्व..."

"महाराष्ट्र प्रेमींना वेदना देणारी घटना...",'बिग बॉस'च्या मंचावर अजित पवारांबद्दल बोलताना रितेश झाला भावुक, व्हिडीओ पाहून चाहते हळहळले  ...

'बिग बॉस मराठी'तील 'या' सदस्याचे वडील होते मुंबईचे डेप्युटी पोलिस कमिशनर, तर बहीण आहे मॉडेल - Marathi News | sonali raut bigg boss marathi 6 contestant her father former deputy commissioner of mumbai and her sister is model | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'बिग बॉस मराठी'तील 'या' सदस्याचे वडील होते मुंबईचे डेप्युटी पोलिस कमिशनर, तर बहीण आहे मॉडेल

कोण आहे ही सदस्य? बहिण एकेकाळची आघाडीची मॉडेल, वडिलांना म्हणते 'रिअल हिरो' ...

"काय तो आत्मविश्वास, लय भारी" शशांक केतकरसमोर एकाच स्कुटीवर ५ जणांचा प्रवास - Marathi News | Shashank Ketkar Shared Funniest Video Travelling 5 People On One Scooty | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"काय तो आत्मविश्वास, लय भारी" शशांक केतकरसमोर एकाच स्कुटीवर ५ जणांचा प्रवास

शशांकनेसोशल मीडियावर एक 'हटके' व्हिडीओ शेअर केला आहे. ...

प्रभू शेळकेला 'बिग बॉस मराठी ६'मध्ये का घेतलं? क्रिएटिव्ह हेडने दिलेलं उत्तर चर्चेत - Marathi News | Bigg Boss Marathi 6 Prabhu Shelke Vulgar Content Controversy Ketan Mangaonkar Clarification | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :प्रभू शेळकेला 'बिग बॉस मराठी ६'मध्ये का घेतलं? क्रिएटिव्ह हेडने दिलेलं उत्तर चर्चेत

अत्यंत गरीब कुटुंबातून आलेल्या प्रभनं सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ...

Bigg Boss Marathi 6: इतरांमध्ये भांडणं लावणारी 'ही' स्पर्धक गेली घराबाहेर? नाव वाचून बसेल धक्का  - Marathi News | Bigg Boss Marathi 6 actress sonali raut eliminate from show rumours know details | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss Marathi 6: इतरांमध्ये भांडणं लावणारी 'ही' स्पर्धक गेली घराबाहेर? नाव वाचून बसेल धक्का 

'बिग बॉस मराठी ६'ची सध्या चांगलीच चर्चा आहे. गेल्या आठवड्यात लावणी डान्सर राधा पाटील 'बिग बॉस मराठी ६' मधून बाहेर गेली. आता या आठवड्यात आणखी एक स्पर्धक घराबाहेर जाणार आहे. ...

Bigg Boss Marathi 6: लाडात आलाय का? आता बास...रितेश भाऊचा प्रभू शेळकेला धक्का, चांगलंच सुनावलं - Marathi News | bigg boss marathi 6 riteish deshmukh scolds prabhu shelke for his rude behaviour | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss Marathi 6: लाडात आलाय का? आता बास...रितेश भाऊचा प्रभू शेळकेला धक्का, चांगलंच सुनावलं

Bigg Boss Marathi 6 Bhaucha Dhakka: मागच्या आठवड्यात भाऊचा धक्का झाला तेव्हा रितेशने अनुश्रीला चांगलंच धारेवर धरलं होतं. तर आता या आठवड्यात रितेश भाऊ प्रभू शेळकेला धक्का देणार आहे. ...