Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'तुला जपणार आहे'च्या एका सीनसाठी महिमा म्हात्रेला ११ ते १२ तास राहावे लागले पाण्यात - Marathi News | Mahima Mhatre had to stay in water for 11 to 12 hours for a scene in 'Tula Japnaar Aha' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'तुला जपणार आहे'च्या एका सीनसाठी महिमा म्हात्रेला ११ ते १२ तास राहावे लागले पाण्यात

Tula Japnar Aahe : 'तुला जपणार आहे' मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आणि प्रोमो पाहून टेलिव्हिजनवर काही तरी वेगळे पहायला मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. ...

PHOTO: माझी देखणी सुरत, न्हाई हटत कुणाच्या नजरा...; श्वेता शिंदेचा मराठमोळा अंदाज - Marathi News | marathi actress shweta shinde looking beautiful in golden saree photos viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :PHOTO: माझी देखणी सुरत, न्हाई हटत कुणाच्या नजरा...; श्वेता शिंदेचा मराठमोळा अंदाज

श्वेता शिंदेने शेअर केले सुंदर फोटो, नेटकरी घायाळ. ...

समय रैनाने अमिताभ यांना थेट रेखा यांच्या नावावरुन डिवचलं? व्हिडीओचं सत्य जाणून थक्क व्हाल! - Marathi News | Samay Raina Crack A Joke About Rekha On Kbc 16 In Front Of Amitabh Bachchan Fact Check | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :समय रैनाने अमिताभ यांना थेट रेखा यांच्या नावावरुन डिवचलं? व्हिडीओचं सत्य जाणून थक्क व्हाल!

सध्या सोशल मीडियावर या एपिसोडची प्रचंड चर्चा रंगली आहे. ...

PHOTO: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मधील जयदीप-गौरी पुन्हा आले एकत्र; काय आहे कारण? - Marathi News | sukh mhanje nakki kay asta fame gauri and jaydeep comeback on star pravah lagnanantar hoilach prem and tharla tar serial maha sangeet sohla photo viral | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :PHOTO: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मधील जयदीप-गौरी पुन्हा आले एकत्र; काय आहे कारण?

'लग्नानंतर होईलच प्रेम' अन् 'ठरलं तर मग' च्या महासंगीत सोहळ्यात रंगली जयदीप-गौरीची जुगलबंदी. ...

'सेलिब्रेटी मास्टरशेफ'च्या परीक्षकांनी उषा ताईंचं जेवण टेस्ट करण्यास दिला नकार, संतापले लोक - Marathi News | 'Celebrity Master Chef' judges refuse to test Usha Tai's food, people are angry | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'सेलिब्रेटी मास्टरशेफ'च्या परीक्षकांनी उषा ताईंचं जेवण टेस्ट करण्यास दिला नकार, संतापले लोक

Usha Nadkarni : 'सेलिब्रेटी मास्टरशेफ'चा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात जज शेफने 'पवित्र रिश्ता' फेम मराठी अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी बनवलेल्या जेवणाचा आस्वाद घेण्यास नकार दिला आहे. ...

"अरुचाणल प्रदेशातील लोक कुत्र्याचं मांस खातात", 'इंडियाज गॉट लेटेंट'मध्ये अपमानास्पद कॉमेडी, दाखल झाला FIR - Marathi News | fir filed against indias got latent after contestant said arunachal pradesh people eats dog | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"अरुचाणल प्रदेशातील लोक कुत्र्याचं मांस खातात", 'इंडियाज गॉट लेटेंट'मध्ये अपमानास्पद कॉमेडी, दाखल झाला FIR

'इंडियाज गॉट लेटेंट' हा युट्यूबवरील कॉमेडी शो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या शोविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. या शोमध्ये एका स्पर्धकाने अरुणाचल प्रदेशातील लोकांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ...

Video: "तिथे बेशुद्ध होऊन..."; महाकुंभमेळ्याचा कॉमेडियन भारती सिंगने घेतला धसका, म्हणाली- - Marathi News | comedian bharti singh comment on mahakumbhmela prayagraj video viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Video: "तिथे बेशुद्ध होऊन..."; महाकुंभमेळ्याचा कॉमेडियन भारती सिंगने घेतला धसका, म्हणाली-

महाकुंभमेळ्याविषयी भारती सिंगने केलेलं वक्तव्य चर्चेत आहे (bharati singh) ...

'मुरांबा' फेम अभिनेत्रीची स्टार प्लसवरील 'या' लोकप्रिय मालिकेत एन्ट्री; अभिनयाला मिळतेय पसंती - Marathi News | marathi television actress muramba fame meera sarang will be seen in star plus ghum hai kisi ke pyaar mein serial shared post  | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'मुरांबा' फेम अभिनेत्रीची स्टार प्लसवरील 'या' लोकप्रिय मालिकेत एन्ट्री; अभिनयाला मिळतेय पसंती

मुरांबा' (Muramba) ही स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. ...

"कलाकारांनी लग्नच करू नये, कारण...", मिलिंद गवळींचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले- "अनिरुद्ध साकारताना..." - Marathi News | aai kuthe kay karte fame milind gawli said actors should not marry | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"कलाकारांनी लग्नच करू नये, कारण...", मिलिंद गवळींचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले- "अनिरुद्ध साकारताना..."

मिलिंद गवळी यांनी पत्नीसह दिल के करीब या सुलेखा तळवळकर यांच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. कलाकारांनी लग्न करू नये, असं मिलिंद गवळी म्हणाले.  ...