'प्यार किया तो डरना क्या'' अशाचप्रकारची परिस्थिती एका मालिकेतील जोडप्यांवर ओढावली आहे. होय,मैत्रयी आणि सौमित्र यांच्याच होणाऱ्या हलक्या फुलक्या ... ...
आतापर्यंत घरातील कंटेस्टेंट्सला धमकी देणाºया स्वयंघोषित बाबा स्वामी ओमची बिग बॉसला धमकी देण्यापर्यंत मजल गेली आहे. ‘मला घोषित करा अन्यथा माझे समर्थक गप्प बसणार नाहीत’ अशी धमकी देत त्याने थेट बिग बॉसलाच आव्हान दिले आहे. ...