Lakshmi Niwas And Paru Serial: झी मराठीवरील दोन मालिका 'लक्ष्मी निवास’ आणि ‘पारू’ यांचा महासंगम होणार आहे आणि मालिकेला एका नव्या वळणावर घेऊन जाणार आहे. जिथे जुन्या कॉलेजच्या आठवणी, गैरसमज, मैत्री आणि मंगळागौरी स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. ...
काही वर्षांपूर्वीच दिशाने प्रेग्नंन्सीच्या कारणास्तव मालिकेतून ब्रेक घेतला होता. त्यानंतर दयाबेन मालिकेत दिसलीच नाही. अनकेदा दयाबेन हे पात्र मालिकेत दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या. पण, या केवळ चर्चाच राहिल्या. ...
Megha Dhade : अभिनेत्री मेघा धाडे 'बिग बॉस मराठी'मधून घराघरात पोहोचली. ती बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली होती. मेघाचा फॅन फॉलोव्हिंग खूप जास्त आहे. ...