Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

आईच्या निधनाने राखी सावंतवर दु:खाचा डोंगर कोसळला, रुग्णालयातून पार्थिव नेताना अश्रूंचा बांध फुटला - Marathi News | Rakhi Sawants mother passed away due to brain tumour and cancer was admitted criticare hospital | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :आईच्या निधनाने राखी सावंतवर दु:खाचा डोंगर कोसळला, रुग्णालयातून पार्थिव नेताना अश्रूंचा बांध फुटला

अभिनेत्री राखी सावंतच्या आईचे काल रात्री निधन झाले. ब्रेन ट्युमरशी त्यांची झुंज अपयशी ठरली. ...

“फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील किर्तीचा सुरु होणार नवा प्रवास, म्हणाली- ही संधी चालून आली ... - Marathi News | Phulala sugandha maticha fame samriddhi kelkar will do anchoring of new dance show | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :“फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील किर्तीचा सुरु होणार नवा प्रवास, म्हणाली- ही संधी चालून आली ...

फुलाला सुगंध मातीचा मालिकेतून घराघरात पोहचली समृद्धी केळकर लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

गुम है किसी के प्यार मेंमध्ये धक्कादायक वळण, विनायक आणि पाखीचा होणार अपघात - Marathi News | Ghum Hai Kisikey Pyaar Meiin latest episode 28 january | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :गुम है किसी के प्यार मेंमध्ये धक्कादायक वळण, विनायक आणि पाखीचा होणार अपघात

गुम है किसी के प्यार में लोकप्रिय स्टार प्लस शोमध्ये धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. ...

'आमच्या कामाचे पैसे आम्हाला का मागावे लागतात?', सिनेइंडस्ट्रीबाबत सुकन्या मोनेंनी व्यक्त केली खंत - Marathi News | 'Why do we have to ask for money for our work?', Sukanya Mone expressed regret about the cine industry. | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'आमच्या कामाचे पैसे आम्हाला का मागावे लागतात?', सिनेइंडस्ट्रीबाबत सुकन्या मोनेंनी व्यक्त केली खंत

Sukanya Mone : अभिनेत्री सुकन्या मोने अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई या मालिकेत पाहायला मिळत आहे. ...

उर्फी जावेदच्या उघड्या शरीराला झाकण्यासाठी कोट घेऊन गेली तरूणी, रागाने संतापली अभिनेत्री आणि... - Marathi News | Urfi Javed wear ice cream cone style bra become angry when girl trying to cover body | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :उर्फी जावेदच्या उघड्या शरीराला झाकण्यासाठी कोट घेऊन गेली तरूणी, रागाने संतापली अभिनेत्री आणि...

Urfi Javed : उर्फी कॅमेरामनला पोज देत होती. तेव्हाच अचानक एक तरूणी उर्फीला कोट घालण्यासाठी समोर येते. उर्फी तिचं हे वागणं पाहून अचानक चिडते. त्यानंतर जे झालं ते कॅमेरात कैद झालं. ...

Charu Asopa जूनमध्ये घेणार राजीव सेनसोबत घटस्फोट, म्हणाली-गोष्टी विचित्र.... - Marathi News | Charu Asopa talked about her divorce with sushmita sen brother rajeev sen | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Charu Asopa जूनमध्ये घेणार राजीव सेनसोबत घटस्फोट, म्हणाली-गोष्टी विचित्र....

घटस्फोटच्या चर्चे दरम्यान चारु असोपा आणि राजीव सेन दोघे एकत्र दिसल्याने लोक असा अंदाज लावू लागले की कदाचित दोघे पुन्हा एकत्र आले आहेत. पण... ...

भारीच! चित्रपटात छोट्या भूमिका करायचा 'चंदू चायवाला'; आता आठवड्याला कमावतो लाखो रुपये - Marathi News | the kapil sharma show fame chandu chaiwala aka chandan prabhakar lives lavish life after signing show | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :भारीच! चित्रपटात छोट्या भूमिका करायचा 'चंदू चायवाला'; आता आठवड्याला कमावतो लाखो रुपये

Chandan Prabhakar : 'द कपिल शर्मा शो'मध्ये येण्यापूर्वी चंदन प्रभाकर याने काही पंजाबी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. ...

'तू चाल पुढं' मालिकेतील अश्विनीचा झाला मेकओव्हर, तिच्या ग्लॅमरस लूकला मिळतेय पसंती - Marathi News | Ashwini gets a makeover from the serial 'Tu Chal Pudham', her glamorous look is gaining popularity | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'तू चाल पुढं' मालिकेतील अश्विनीचा झाला मेकओव्हर, तिच्या ग्लॅमरस लूकला मिळतेय पसंती

Tu Chaal Pudha : अश्विनी आता मिसेस इंडिया स्पर्धेत भाग घेणार आहे. तिचा या स्पर्धेतील ग्लॅमरस लूक समोर आला आहे. ...

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेतून ही अभिनेत्रीने घेणार एक्झिट?, जाणून घ्या - Marathi News | 'Aai Khe Kay Karte' fame Gauri kulkarni will exit from serial? | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेतून ही अभिनेत्रीने घेणार एक्झिट?, जाणून घ्या

Aai kuthe kay karte: आतापर्यंत या मालिकेतून काही कलाकारांनी निरोप घेतला. तर, काही नव्या कलाकारांनी एन्ट्री केली. आता एका मुख्य अभिनेत्रीने मालिकेतून एक्झिट घेतल्याची चर्चा आहे. ...