मृणाल जैनची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 02:14 IST2016-03-17T09:14:40+5:302016-03-17T02:14:40+5:30

बंधन मालिकेतील मृणाल जैन आता नागार्जुना या मालिकेत दिसणार आहे. मृणाल यात सुपरहिरो भूमिकेच्या रूपात दिसणार आहे. तो निगेटिव्ह ...

Mrinal Jain's entry | मृणाल जैनची एन्ट्री

मृणाल जैनची एन्ट्री

धन मालिकेतील मृणाल जैन आता नागार्जुना या मालिकेत दिसणार आहे. मृणाल यात सुपरहिरो भूमिकेच्या रूपात दिसणार आहे. तो निगेटिव्ह भूमिकेत दिसेल. कहानी हमारे मोहब्बत की, बंदिनी, लुटेरी दुल्हन, हिटलर दीदी यात मृणाल जैन महत्त्वाच्या भूमिकेत दिसतो आहे. अंशुमन मल्होत्रा, किर्ती नागपूरे हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.

Web Title: Mrinal Jain's entry