'तमन्ना' मालिका घेणार निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 18:22 IST2016-06-21T12:52:52+5:302016-06-21T18:22:52+5:30

काही महिन्यांपूर्वीच तमन्ना मालिका सुरू झाली होत. महिलांही क्रिकेटमध्ये कसे करिअर घडवू शकतात यांवर आधारित ही मालिका होती. 'तमन्ना ...

Message to take 'Tamanna' series | 'तमन्ना' मालिका घेणार निरोप

'तमन्ना' मालिका घेणार निरोप

n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">काही महिन्यांपूर्वीच तमन्ना मालिका सुरू झाली होत. महिलांही
क्रिकेटमध्ये कसे करिअर घडवू शकतात यांवर आधारित ही मालिका होती.
'तमन्ना ही मालिकाही रसिकांचा निरोप घेत असून त्याजागी 'इश्कबाज' ही नवी
मालिका सुरु होणार आहे. त्यामुळं कमी टीआरपी असलेले शो बंद करुन नव्या
शोसह रेटिंग्स वाढवण्याचा हा फंडा तर नाही ना ?

Web Title: Message to take 'Tamanna' series