दयाबेन करणार लुंगीडान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:46 IST2016-01-16T01:18:54+5:302016-02-06T13:46:23+5:30

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का..'मध्ये प्रेक्षकांना हसवण्यासाठी नेहमीच वेगवेगळे प्रयोग केले जातात. आता मालिकेत आपली दयाबेन मि. ...

Mercifully lungdance | दयाबेन करणार लुंगीडान्स

दयाबेन करणार लुंगीडान्स

ट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का..'मध्ये प्रेक्षकांना हसवण्यासाठी नेहमीच वेगवेगळे प्रयोग केले जातात. आता मालिकेत आपली दयाबेन मि. अय्यर सोबत लुंगी डान्स करताना दिसणार आहे.यात दयाने रजनीकांत स्टाईल गॉगलही लावला आहे. हा सीन करताना खुप मजा आल्याचे दयाबेनने सांगितले.

Web Title: Mercifully lungdance