​मिलते है ब्रेक के बाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2016 16:40 IST2016-09-24T11:10:16+5:302016-09-24T16:40:16+5:30

बालवीर या मालिकेतील बालवीरची प्रमुख भूमिका साकारणारा देव जोशी काही दिवसांसाठी ब्रेकवर जाणार आहे. सध्या -देव अकरावीत शिकत आहे. ...

Meet after the break | ​मिलते है ब्रेक के बाद

​मिलते है ब्रेक के बाद

लवीर या मालिकेतील बालवीरची प्रमुख भूमिका साकारणारा देव जोशी काही दिवसांसाठी ब्रेकवर जाणार आहे. सध्या -देव अकरावीत शिकत आहे. त्याच्या परीक्षा असल्यामुळे तो काही दिवसांसाठी अहमदाबादला जाणार आहे. देवला चित्रीकरणामुळे महिन्यातील दहाच दिवस कॉलेजला जाता येते. तसेच दिवसातील सहा-सात तास तो चित्रीकरण करत असतो. त्यामुळे त्याला खूपच कमी वेळ अभ्यास करायला मिळतो. पण त्याची पर्सनल ट्युटर त्याचा सगळा अभ्यास पूर्ण करून घेते असे तो सांगतो. अभिनय हे देवचे पहिले प्रेम असले तरी तो नेहमीच अभ्यासाला पहिले महत्त्व देतो. परीक्षा संपल्यानंतर पुन्हा तो मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. 

Web Title: Meet after the break