मालिकेच्या सेटवर रंगतेय मॅच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 18:09 IST2016-06-22T12:39:03+5:302016-06-22T18:09:03+5:30

हमको तुमसे हो गया है प्यार क्या करे या मालिकेत अनोखीची भूमिका साकारणारी इशानी शर्माला टेबल टेनिस खेळायला खूपच ...

Match color on the set of the series | मालिकेच्या सेटवर रंगतेय मॅच

मालिकेच्या सेटवर रंगतेय मॅच

को तुमसे हो गया है प्यार क्या करे या मालिकेत अनोखीची भूमिका साकारणारी इशानी शर्माला टेबल टेनिस खेळायला खूपच आवडते. टेबल टेनिस खेळल्याने तणाव दूर होतो असे तिचे म्हणणे आहे. त्यामुळे तिने तिने तिची टेबल टेनिसची किट मालिकेच्या सेटवर आणून ठेवलेली आहे. सुरुवातीला ब्रेकमध्ये ती आणि वरुण टेबल टेनिस खेळत असत. पण नंतर अंकुर आणि विशालही त्यांच्यात सामील झालेले आहेत. आता तर मालिकेतील अनेक कलाकार या खेळात रमू लागले आहेत. मालिकेच्या सेटवर आता टेबल टेनिसची मॅचच रंगू लागली आहे. इशानीही या खेळात चॅम्पियन असल्याने ती सगळ्यांना खेळाचे नियम सांगते. तसेच काही ट्रिक्सही शेअर करते. 

Web Title: Match color on the set of the series