​‘कसौटी जिंदगी....’ची स्नेहा आता साउथ मध्ये !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2016 15:03 IST2016-09-04T09:33:02+5:302016-09-04T15:03:02+5:30

टी.व्ही मालिका ‘कसौटी जिंदगी...’मध्ये स्रेहाची भूमिका साकारणारी श्रेया शर्मा ही क्यूट बेबी सर्वांनाच आठवणीत आहे.  मात्र आता ती बेबी ...

'Kasauti Zindagi ....' is now in South! | ​‘कसौटी जिंदगी....’ची स्नेहा आता साउथ मध्ये !

​‘कसौटी जिंदगी....’ची स्नेहा आता साउथ मध्ये !

.व्ही मालिका ‘कसौटी जिंदगी...’मध्ये स्रेहाची भूमिका साकारणारी श्रेया शर्मा ही क्यूट बेबी सर्वांनाच आठवणीत आहे.  मात्र आता ती बेबी राहिली नसून खूपच मोठी झाली आहे. श्रेयाचा लुक आता खूपच हॉट दिसतोय. आणि विशेष म्हणजे तिच्या ह्या हॉट लुकमुळेच ती आता साउथ चित्रपटात लीड हिरोइन म्हणून काम करायला लागली आहे. 
श्रेया वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच अभिनय करत आहे. ती टी.व्ही मालिकांमध्येच नाही तर कित्येक चित्रपटांमध्ये चाइल्ड आर्टिस्ट म्हणून झळकली आहे. 

Web Title: 'Kasauti Zindagi ....' is now in South!