करणवीरचा नागिन डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2016 18:06 IST2016-10-05T12:36:50+5:302016-10-05T18:06:50+5:30
नागिन या मालिकेचा पहिला सिझन खूपच गाजला होता. या सिझनच्या लोकप्रियतेनंतर नागिनचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ...
.jpg)
करणवीरचा नागिन डान्स
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small;">नागिन या मालिकेचा पहिला सिझन खूपच गाजला होता. या सिझनच्या लोकप्रियतेनंतर नागिनचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या दुसऱ्या सिझनचे लाँचिग नुकतेच करण्यात आले. यावेळी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारे मॉनी रॉय, करणवीर बोहरा, अक्षका गरोडिया, अदा खान यांनी हजेही लावली होती. या लाँचिगच्यावेळी सगळेच खूप चांगल्या मूडमध्ये असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. सगळेच कलाकार एकमेकांची टर खेचण्याची एकही संधी सोडत नव्हते. नागिन या मालिकेचे लाँचिंग असल्याने करणवीरने नागिनप्रमाणे डान्सदेखील करून दाखवला. त्याचे हे नृत्य पाहून त्याचे सगळेच सहकलाकार खूश झाले होते. मॉनीला तर त्याचे नृत्य पाहून हसू आवरत नव्हते. पण या निमित्ताने लोकांना करणवीरचे एक वेगळे रूप पाहायला मिळाले.