कपिल शर्मा ‘कॉमेडी शो मध्ये दिसेल नव्या लुकमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2016 15:19 IST2016-07-27T09:49:16+5:302016-07-27T15:19:16+5:30
कॉमेडियन कपिल शर्माचा शो ‘द कपिल शर्मा शो’ हिट झाला आहे. नुकतीच या शोमध्ये ‘बुआ’ म्हणजेच उपासना सिंहची इंट्री ...

कपिल शर्मा ‘कॉमेडी शो मध्ये दिसेल नव्या लुकमध्ये
आता लवकरच दर्शकांना ‘कप्पू’चा भाऊ गप्पूदेखील पाहावयास मिळणार आहे. कपिल आपल्या शो ला अधिक मनोरंजनात्मक बनविण्यासाठी नवनवीन बदल घडवित असतो. कपिलने नुकताच ‘गप्पू’च्या नव्या लूकचा फोटो पोस्ट केला आहे. आणि लिहीले आहे की, ‘हाय...मै गप्पू हूॅँ....मैने कप्पू का अकाउंट हॅक किया है!’