कांची प्रेग्नेंट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 05:48 IST2016-01-16T01:13:48+5:302016-02-07T05:48:49+5:30

कांची आणि शबीर यांनी २0११ मध्ये लग्न केले. त्यांना एक वर्षांपूर्वी एक अपत्य झाले. आणि आता दुसरे होणार आहे. ...

Kanchi pregnant! | कांची प्रेग्नेंट !

कांची प्रेग्नेंट !

ंची आणि शबीर यांनी २0११ मध्ये लग्न केले. त्यांना एक वर्षांपूर्वी एक अपत्य झाले. आणि आता दुसरे होणार आहे. फेब्रुवारीमध्ये दुसरे बाळ त्यांना होईल अशी माहिती त्यांच्या जवळच्या मित्रांकडून कळाली आहे. कांचीनेही ही गोड बातमी नक्की केली आहे. शबीर सध्या कुमकुम भाग्य मध्ये आहे.

Web Title: Kanchi pregnant!