जेठालाल अडकला समस्येत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2016 15:27 IST2016-07-16T09:57:19+5:302016-07-16T15:27:29+5:30
जेठालाल आणि समस्या यांचे खूपच जवळचे नाते आहे. आता जेठालालच्या आयुष्यात आणखी एक समस्या निर्माण होणार आहे. जेठालालच्या हातात ...
जेठालाल अडकला समस्येत
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">जेठालाल आणि समस्या यांचे खूपच जवळचे नाते आहे. आता जेठालालच्या आयुष्यात आणखी एक समस्या निर्माण होणार आहे. जेठालालच्या हातात एक तांब्या अडकला आहे आणि काही केल्या तो निघतच नाहीये. गोकुळधाम सोसायटीत सर्वात बलवान समजल्या जाणाऱ्या सोडीलाही तो तांब्या जेठालालच्या हातातून काढणे शक्य होत नाहीये. यामुळे जेठालाल खूपच त्रस्त झालेला आहे. या तांब्यांमुळे जेठालालच्या आयुष्यात आणखी किती समस्या निर्माण होणार आणि हा तांब्या त्याच्या हातातून कशाप्रकारे निघणार हे पाहाणे नक्कीच मजेशीर असणार आहे.