रिध्दिमा करतेय इशान रोशनला डेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2016 13:17 IST2016-09-17T09:10:31+5:302016-09-19T13:17:58+5:30

'बहू हमारी रजनी-कांत' मालिकेतील रोबोटची भूमिका साकारणारी रिध्दिमा अभिनेता हृतिक रोशनच्या चुलत भावाला डेट करत असल्याचे कळतंय. इशान रोशन ...

Ishaan Roshan is dating Debt | रिध्दिमा करतेय इशान रोशनला डेट

रिध्दिमा करतेय इशान रोशनला डेट

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">'बहू हमारी रजनी-कांत' मालिकेतील रोबोटची भूमिका साकारणारी रिध्दिमा अभिनेता हृतिक रोशनच्या चुलत भावाला डेट करत असल्याचे कळतंय. इशान रोशन हा संगीतकार राजेश रोशन यांचा मुलगा आहे. इशान आणि रिध्दिमा आधीपासून चांगले मित्र आहेत. रिध्दिमा सध्या रजनी-कांत मालिकेत मुख्य भूमिका करतेय. रिध्दिमाची अभिनय क्षेत्रातील प्रगती पाहून खूप आनंद होत असल्याचंही इशाननं म्हटलंय. सध्या इशान हा दिग्दर्शक संजय गुप्ताच्या 'काबिल' सिनेमासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम  करतोय.  

Web Title: Ishaan Roshan is dating Debt