नायराचा हा रिअल लाईफ लूक तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:51 IST2018-04-24T11:04:22+5:302018-06-27T19:51:47+5:30

'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेमुळे घराघरात पोहचलेली नायर म्हणजेच शिवांगी जोशीने खूप कमी वेळात रसिकांची पसंती मिळवली आहे.मालिकेतील तिच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले.मालिकेतील तिचा प्रत्येक अंदाज रसिकांना भावतो.अगदी त्याचप्रमाणे तिचा रिअल अंदाजही घायाळ करणारा आहे. पाहुयात सोशल मीडियावर शिवांगीने वेगवेगळ्या अंदाजतील शेअर केलेले खास फोटो.

Did you see Nair's real life look? | नायराचा हा रिअल लाईफ लूक तुम्ही पाहिला का?

नायराचा हा रिअल लाईफ लूक तुम्ही पाहिला का?

'य
े रिश्ता क्या कहलाता है' मालिकेमुळे घराघरात पोहचलेली नायर म्हणजेच शिवांगी जोशीने खूप कमी वेळात रसिकांची पसंती मिळवली आहे.मालिकेतील तिच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले.मालिकेतील तिचा प्रत्येक अंदाज रसिकांना भावतो.अगदी त्याचप्रमाणे तिचा रिअल अंदाजही घायाळ करणारा आहे. पाहुयात सोशल मीडियावर शिवांगीने वेगवेगळ्या अंदाजतील शेअर केलेले खास फोटो.
'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेमुळे घराघरात पोहचलेली नायर म्हणजेच शिवांगी जोशीने खूप कमी वेळात रसिकांची पसंती मिळवली आहे.मालिकेतील तिच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले.मालिकेतील तिचा प्रत्येक अंदाज रसिकांना भावतो.अगदी त्याचप्रमाणे तिचा रिअल अंदाजही घायाळ करणारा आहे. पाहुयात सोशल मीडियावर शिवांगीने वेगवेगळ्या अंदाजतील शेअर केलेले खास फोटो.

Web Title: Did you see Nair's real life look?