‘दिया और बाती हम’च्या दाईसा आता ‘भाभी जी’च्या घरी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 18:17 IST2016-06-21T12:47:59+5:302016-06-21T18:17:59+5:30

‘भाभी जी घर पर है’ या छोट्या पडद्यावरील मालिकेत आता नवी एंट्री होणार आहे. मालिकेला आणखी मनोरंजक बनवण्यासाठी एका ...

'Dia and Bati Hum''s midwife now at the house of 'Bhabhi ji'! | ‘दिया और बाती हम’च्या दाईसा आता ‘भाभी जी’च्या घरी !

‘दिया और बाती हम’च्या दाईसा आता ‘भाभी जी’च्या घरी !

n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">‘भाभी जी घर पर है’ या छोट्या पडद्यावरील मालिकेत आता नवी एंट्री होणार
आहे. मालिकेला आणखी मनोरंजक बनवण्यासाठी एका अभिनेत्रीला मालिकेत
आणण्याचं निर्मात्यांनी ठरवलंय. 'दिया और बाती हम' या मालिकेतील दाईसा
अर्थात उर्मिला शर्मा यांची भाभी जी घर पर है मालिकेत एंट्री होणार आहे.
भाभी जी घर पर है या मालिकेतील आगामी भागात टीका शर्माचं लग्न ठरल्याचं
पाहायला मिळेल. टिकाचं लग्न नव्यानं एंट्री मारणा-या उर्मिला शर्मासोबत
ठरणार आहे.. त्यामुळं भाभी जी घर पर है मालिकेत आगामी काळात मनोरंजनाचा
आणि हास्याचा मसाला असणार आहे.

Web Title: 'Dia and Bati Hum''s midwife now at the house of 'Bhabhi ji'!