​‘काला टिका’ला भूपिंदरची सोडचिठ्ठी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2016 12:02 IST2016-09-03T06:32:15+5:302016-09-03T12:02:15+5:30

'काला टिका' या मालिकेतून अभिनेता भूपिंदर सिंगची एक्झिट होणार आहे. अंधश्रद्धा आणि वाईट प्रवृत्तींबाबत भाष्य करणा-या या मालिकेत भूपिंदर ...

'Black Tika' from Bhupinder's sister! | ​‘काला टिका’ला भूपिंदरची सोडचिठ्ठी !

​‘काला टिका’ला भूपिंदरची सोडचिठ्ठी !

'
;काला टिका' या मालिकेतून अभिनेता भूपिंदर सिंगची एक्झिट होणार आहे. अंधश्रद्धा आणि वाईट प्रवृत्तींबाबत भाष्य करणा-या या मालिकेत भूपिंदर विश्ववीर ही खलनायकाची भूमिका साकारतोय. आपल्या अभिनयानं भूपिंदरनं या भूमिकेला नवी ओळख मिळवून देत रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं होतं. मात्र आता वारंवार होणारे बदल आणि लीप यामुळं वैतागलेल्या भूपिंदरनं मालिकेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतलाय. सध्या भूपिंदर नोटीस पिरीयडवर असून लवकरच तो या मालिकेतून एक्झिट घेणार आहे.


 

Web Title: 'Black Tika' from Bhupinder's sister!