काली अडकली आगीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 03:06 IST2016-02-20T10:06:51+5:302016-02-20T03:06:51+5:30

झी टीव्हीवरील ‘काला टीक्का’ मालिकेत काली ही युगसमोर स्वत:ची खरी ओळख लपवण्यासाठी प्रयत्न करते. युगला माहित नसते की, काली ...

Black Stuck Fire | काली अडकली आगीत

काली अडकली आगीत

टीव्हीवरील ‘काला टीक्का’ मालिकेत काली ही युगसमोर स्वत:ची खरी ओळख लपवण्यासाठी प्रयत्न करते. युगला माहित नसते की, काली मंदिरात गायन गात आहे. जेव्हा तो तिचा आवाज ऐकतो तेव्हा तो पळतच मंदिराकडे धाव घेतो. आणि कालीला भेटतो. युगपासून दूर पळताना काली पकडली जाते. तिची ओढणीला तेवढयात आग लागते.

Web Title: Black Stuck Fire