बिग बॉस टास्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:43 IST2016-01-16T01:15:09+5:302016-02-06T13:43:16+5:30

सरगुन, मँन्डी आणि रिषभ यांना बिग बॉसने टास्क दिला. पण सरगुनला रिमीकडे वळवले आहे. सरगुनने रिमीला एक टास्क दिला ...

Big Boss Task | बिग बॉस टास्क

बिग बॉस टास्क

गुन, मँन्डी आणि रिषभ यांना बिग बॉसने टास्क दिला. पण सरगुनला रिमीकडे वळवले आहे. सरगुनने रिमीला एक टास्क दिला आहे.

ज्यामुळे सर्वच स्पर्धक परेशान झाले. सर्वांना वाटले की आता टास्क करणार नाही. पण तिने ठरवले आहे की, सर्वांना आश्‍चर्यचकित करायचे.

तिला घराबाहेर काढण्यास कोणीही तयार नाही.

Web Title: Big Boss Task